माझ्या मते देशात आणिबाणी लागू करावी. सगळेच राजकारणी एक नम्बरचे चोर आणि खुर्चीला चटावलेले आहेत.. त्यांच्यात डावंउजवं करण्यात अर्थ नाही. हे सगळेच एका माळेचे मणी आहेत...
तात्या.
विसोबा म्हणतात ते अगदी योग्य आहे. देशात आणीबाणी लागु करुन लश्कराच्या हातीच सत्ता द्यावी. प्रत्येक राजकारणी सत्तेवर येताच नालायक बनायला सुरुवात होते. कुणाकुणाचे पर्याय वापरावे?
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
माझ्या मते देशात आणिबाणी लागू करावी >>
अहो विसोबा काहीही काय. आणिबाणीच्या फायद्यांपेक्षा तोटे जास्त असतात असे आपल्यास माहीती असेलच.
आणि पाक, क्युबा व इतर अनेक देशांत लक्ष्कराची सत्ता आहे त्यामूळे ते देश पुढे गेले आहेत काय? आणिबाणी लागू झाली तर आपन ही जी चर्चा करत आहोत ती देखील बंद करावी लागेल. मग मिसळ पाव खानार कुठे? आणी रोज ब्लॉग पाडनार्यांचे काय होइल ह्याचा विचार करा की राव.
अरे बाबा त्राग्यातून मनुष्य बोलतो असा कधितरी! साला गोळीबार व्हायच्या अवघा अर्धातास आधी मी व्हिटी स्थानकात होतो.. मरणाचं काही नाही रे, ते एक ना एक दिस येणारच आहे पण घरी अजून सत्तरीची अपंग म्हातारी आहे रे!
साला, मेट्रोच्या आसपासदेखील मला हप्त्यातून दोनतीनदा जावे लागते..!
असो...
आणिबाणी लागू व्हावी हे माझे वाक्य बदलून खाली नवीन वाक्य्त देत आहे..
संपूर्णपणे नव्या चेहेर्यांना/तरूण रक्ताला राजकारणात वाव द्यावा...
तात्या.
कळतय हो. पण म्हणतात ना कठिन प्रसंगे विचार निट करावा म्हणून लिहीले.
तूमच्या बदललेल्या वाक्या साठी मिसळीचा लालभडक रस्सा आणि वर मस्त पाव तुम्हाला देन्यात यावा.
प्रतिक्रिया
गंमत
माझ्या मते
आणिबाणी?
हरकत नाही.
मुख्यमंत्
मत
मुख्यमंत्
विसोबा
ह्म्म !
विसोबा
अरे बाबा
कळतय हो. पण