साहित्य .
चार आंबे .. साल काढुन गराच्या बारीक फोडी कापून घ्याव्यात. थोडा गर क्रश करून आमरस करुन ठेवावा.
अर्धा नारळ किसून घ्यावा. वाटीभर कोमट पाण्यात थोडा वेळ ठेऊन कुसकरुन त्याचे दूध काढून घ्यावे.
फोडणीसाठी .. एक चमचा तेल, एक चमचा तूप, जिरे , मोहरी , हिंग ,हळद
तिखट , मीठ
दोन चमचे चिंचेचा कोळ , दोन चमचे गूळ
............
एक चमचा तेलात फोडणी करून घ्यावी. मग फोडणी करून झाली की चमचाभर तूप टाकावे.
त्यात आमरस , आंब्याच्या फोडी व नारळाचे दूध घालून शिजवावे.
मग तिखट , मीठ घालावे.
शेवटी कोळ व गूळ घालून पुन्हा शिजवावे.


वाचने
6492
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
आमच्याकडे आंबे रस करण्यातच संपून जातात...
.
In reply to आमच्याकडे आंबे रस करण्यातच संपून जातात... by मुक्त विहारि
वा! तोंपासु!
फोटूssssssssssssssss :-\
ओ भौ
मायबोलिइ सोपी आहे.
In reply to ओ भौ by पैसा
मिपा औघड आहे....
In reply to मायबोलिइ सोपी आहे. by dadadarekar
हो, जास्त म्हणजे
In reply to मायबोलिइ सोपी आहे. by dadadarekar
तुमची रेसिपी द्या.
In reply to हो, जास्त म्हणजे by पैसा
ही घ्या
In reply to तुमची रेसिपी द्या. by dadadarekar
अननस
In reply to मायबोलिइ सोपी आहे. by dadadarekar
दरवेळी अाधी फोटो टाकता न
वेगळीच पाकॄ... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar