Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सूड on गुरुवार, 06/25/2015 - 17:40
ती आणि ही, दोघीही एकाच वयाच्या...जवळपास. तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं. तिची नेहमीची लगबग, ही निवांत बसलेली. आजचा दिवस? जरा वेगळा, ती नेहमीपेक्षा थोडी टापटीप, हीच्या नजरेतून ते सुटलं नाहीच!! पुन्हा तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं. ती आज थोडी जास्त लगबगीत ही मात्र नेहमीसारखीच निवांत, ढिम्म बसलेली. ती पुढे गेलेली मागे आली, कनवटीची दहाची नोट काढून हिच्या थाळीत टाकली... पुन्हा लगबगीत निघाली.. नातवाच्या वाढदिवसाला काय करावं, हा विचार तिच्या डोक्यात, ही तिने दिलेल्या दहात पोट कसं भरेल या विचारात गढून गेली दुसर्‍या दिवशी तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं!!

Submitted by एस on गुरुवार, 06/25/2015 - 17:46

Permalink

चांगली कविता. तो 'ढिम्म' हा

चांगली कविता. तो 'ढिम्म' हा शब्द कवितेच्या एकूण संवेदनशील स्वभावाला थोडासा खटकणारा वाटला. ती ओळ जरा वेगळ्या पद्धतीने लिहून पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 06/25/2015 - 18:03

In reply to चांगली कविता. तो 'ढिम्म' हा by एस

Permalink

सेम हिअर. +१

सेम हिअर. +१
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 06/26/2015 - 19:14

In reply to सेम हिअर. +१ by वेल्लाभट

Permalink

-1.

-1. ढिम्म शब्द बरोबर आहे. चुकीचा तरी नक्कीच वाटत नाही. दोघीन्च्या परिस्थितीतली तफावत आणि त्याचं कारण कदाचित त्याच ढिम्म बसण्यात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 06/25/2015 - 18:05

Permalink

:(

:(
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 06/25/2015 - 18:32

Permalink

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 06/25/2015 - 18:33

Permalink

.....

......
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 06/25/2015 - 19:11

Permalink

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 06/25/2015 - 20:20

Permalink

छान आहे. "ढिम्म" खटकलं नाही,

छान आहे. "ढिम्म" खटकलं नाही, राहू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 06/25/2015 - 21:26

In reply to छान आहे. "ढिम्म" खटकलं नाही, by आदूबाळ

Permalink

हां मलापण.

हां मलापण.
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on गुरुवार, 06/25/2015 - 20:27

Permalink

:(

:(
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Fri, 06/26/2015 - 00:50

Permalink

कविता आवडली.

कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by चुकलामाकला on Fri, 06/26/2015 - 07:56

In reply to कविता आवडली. by रातराणी

Permalink

+११

+११
  • Log in or register to post comments

Submitted by पथिक on Fri, 06/26/2015 - 09:48

Permalink

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Fri, 06/26/2015 - 17:49

Permalink

छानच...मुक्तक आवडले. ...तेच

छानच...मुक्तक आवडले. ... तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं........... हे फारच छान लिहिलय.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Fri, 06/26/2015 - 21:25

Permalink

आवडली!

आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 06/26/2015 - 21:51

Permalink

कविता आवडली...

मस्त...
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Sat, 06/27/2015 - 01:30

Permalink

छानचं......

छानचं......
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 06/27/2015 - 09:09

Permalink

छान!

सुरेख लिहिलंय!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Sat, 06/27/2015 - 09:38

Permalink

वाह..

वाह..
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sat, 06/27/2015 - 15:13

Permalink

आवडेश

चांगली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Sat, 06/27/2015 - 15:18

Permalink

कविता आवडली.

कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by karan_143 on Mon, 06/29/2015 - 21:23

Permalink

छान आहे

छान आहे
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 06/29/2015 - 21:43

Permalink

हाण तेज्यामारी.

हाण तेज्यामारी.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 06/29/2015 - 22:51

Permalink

छान आहे कविता ! जळजळीत वास्तव

छान आहे कविता ! जळजळीत वास्तव !
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3942 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com