✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रण स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 06/11/2015 - 12:06  ·  लेख
लेख
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा ****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे ******************************************************** नमस्कार मंडळी. १० वी स्पर्धा श्री जयंत कुलकर्णी यांनी अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केली आहे आणि यथायोग्य चित्रांना अव्वल क्रमांकही दिले आहेत. त्यांच्या सुरेख लेखासाठी आणि स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री जयंत कुलकर्णी यांना खूप धन्यवाद! पुन्हा एकदा जुन्या फॉर्मॅटमधे स्पर्धा घेऊया. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'प्रतीक्षा' आता सर्वांना मोठी प्रतीक्षा आहे ती पावसाची. पण यापूर्वीही तुम्ही कधी ना कधी असे प्रतीक्षेचे क्षण टिपले असतील. त्यावर आधारित तुमची छायाचित्रे येऊ द्या या स्पर्धेसाठी. प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २६ जून २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम आधीच्या स्पर्धा क्र. ७,८, ९ प्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना शुभेच्छा !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
67531 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

वाह अतिशय सुरेख आणि विषयाशी चपखल बसणारा फोटो

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 06/19/2015 - 10:14 नवीन
हा फोटो मला खालील ब्लॉगवर देखील पहायला मिळाला http://optionforthepoorandvulnerable.blogspot.in/2010/06/why-am-i-content-to-spend-143-on-things.html तुम्ही अ‍ॅबी या नावाने पण लेखन करता का सर? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंद

इथे पण आहे.

कपिलमुनी
Fri, 06/19/2015 - 14:28 नवीन
हाच फोटो इथे पण आहे. https://www.pinterest.com/pin/287315651200845386/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

नाही हो! काही दिवसापूर्वी

स्वच्छंद
Sat, 06/20/2015 - 00:35 नवीन
नाही हो! काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर आला होता फोटो.. स्पर्धेचा विषय ऐकताच प्रथम हाच क्लिक झाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

प्रवेशिकेसाठी नसणारे

श्रीरंग_जोशी
Sat, 06/20/2015 - 06:10 नवीन
प्रवेशिकेसाठी नसणारे अन केवळ विषयाशी संबंधीत आहेत म्हणून फोटो टाकताना शीर्षकातच 'स्पर्धेसाठी नाही' हे स्पष्ट लिहावे. हे धागे मूलतः प्रवेशिका सुपुर्त करण्यासाठी असल्याने अधिक काही लिहिले नसल्यास प्रवेशिका आहे असेच समजले जाणार. जालावरचा कुठलाही फोटो मिपावर टाकताना 'जालावरून साभार' असे लिहिण्याचा संकेत आहे. तो देखील पाळावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंद

मूळात त्यांना, "स्पर्धेसाठी

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/20/2015 - 05:28 नवीन
मूळात त्यांना, "स्पर्धेसाठी द्यायचा फ़ोटो स्पर्धकानी स्वत: काढलेला हवा". हा नियमच लक्षात आलेला नाहिये. हे दिसून येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

असं होय? हे नव्हतं माहिती..

स्वच्छंद
Sat, 06/20/2015 - 07:53 नवीन
असं होय? हे नव्हतं माहिती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

यातील बरेचसे फोटो स्वत:

प्रियाभि..
Sat, 06/20/2015 - 14:09 नवीन
यातील बरेचसे फोटो स्वत: काढलेले वाटत नाहीत. स्वत: काढलेले कसे ओळखणार तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अभिजित भाऊ, या आधीच्या

शब्दबम्बाळ
Sat, 06/20/2015 - 15:30 नवीन
अभिजित भाऊ, या आधीच्या स्पर्धांमधले फोटो पहा. मग जरा अंदाज येईल कि इथे खूप चांगले छायाचित्रकार आहेत! बाकी ज्याची त्याची विवेक बुद्धी आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाभि..

माहिती बद्दल धन्यवाद..पुढे

स्वच्छंद
Sat, 06/20/2015 - 07:55 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद..पुढे काळजी घेईन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

भेदक..

चिगो
Fri, 06/19/2015 - 12:05 नवीन
भेदक.. अत्यंत भेदक छायाचित्र..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंद

विषयाला साजेसा मर्मभेदक फोटो

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/19/2015 - 14:11 नवीन
विषयाला साजेसा मर्मभेदक फोटो ! सगळ्या मुलांच्या चेहर्‍यावरचे भाव मन विदिर्ण करून जातात :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंद

फोटो सुंदर आहे, पण तसे

गणेशा
Fri, 06/19/2015 - 14:30 नवीन
फोटो सुंदर आहे, पण तसे म्हणताना मन खुप करुण झाले आहे.. अशी अगतिकता पाहुन वाईट वाटले... बिच्चारी मुले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंद

एक नंबर..!! पण स्पर्धेसाठी का

प्रियाभि..
Sat, 06/20/2015 - 14:03 नवीन
एक नंबर..!! पण स्पर्धेसाठी का नाही?? असता तर नक्कीच नंबर होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंद

कुणी हात द्यायला येतय का?

विशाल कुलकर्णी
Fri, 06/19/2015 - 10:41 नवीन
कुणी हात द्यायला येतय का? फ्रीमँटल हार्बर, पश्चीम ऑस्ट्रेलिया Image removed.
  • Log in or register to post comments

सुर्यास्त होण्याची प्रतीक्षा!!

मोहनराव
Fri, 06/19/2015 - 13:14 नवीन
Image removed. गोव्यामध्ये काढलेला फोटो.
  • Log in or register to post comments

मस्त!!!

रानडेंचा ओंकार
Fri, 06/19/2015 - 16:04 नवीन
मस्त!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

छानच!!!!!

शामसुन्दर
Sat, 06/20/2015 - 12:38 नवीन
छानच!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

जरा सांभाळा !

मोहन
Fri, 06/19/2015 - 14:00 नवीन
व्हेलच्या उडी पूर्ण होउन प्रचंड प्रमाणात पाणी प्रेक्षकांच्या अंगावर उडण्याची प्रतीक्षा ! ? Image removed.
  • Log in or register to post comments

प्रतीक्षा

शामसुन्दर
Sat, 06/20/2015 - 13:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सौरभ उप्स यांनी टाकलेला

संदीप डांगे
Sat, 06/20/2015 - 14:37 नवीन
सौरभ उप्स यांनी टाकलेला फोटोसारखा फोटो स्पर्धेत येणार याची अपेक्षा होतीच. पण सौरभ यांचा फोटो सर्वांगाने अप्रतिम. दुसरं असं की काही फोटोज हे दुसर्‍या कलाकारांनी केलेल्या शिल्पकृतींचे आलेले आहेत, त्याबद्दल नम्र आक्षेप नोंदवतो. कृपया असे फोटोज टाकून आमची बँडविड्थ आणि वेळ खाऊ नये. जयंतजींनी मागच्या स्पर्धेत असं स्पष्ट केले होते की दुसर्‍यांच्या कलाकृतीचे फोटो टाकल्यास उपयोग नाही. माझेही असेच मत आहे. फोटोग्राफरचा फोटो ही स्वतःची कलाकृती असली पाहिजे. त्यातून ध्वनित होणारा संदेश फोग्राची कल्पकता हवी. दुसर्‍याची कलाकृती जसे एखादे शिल्प हे मुळात दुसर्‍याचा विचार/कल्पना/सृजन आहे. त्याचा क्लिक संग्रह म्हणून ठीक आहे पण अशा स्पर्धेसाठी देऊ नये. याचीच दुसरी बाजू अशीही आहे की असं एखादं शिल्प अशा पद्धतीने कॅमेर्‍यात पकडलंय की त्यातून (शिल्पातल्या कल्पनेचा संदर्भ घेऊन) दुसरंच काही फोटोग्राफरला सांगायचं आहे तर ते योग्य आहे. असं करण्यात काही समस्या नाही. जसं उदाहरणार्थ, राष्ट्रपतीभवनाच्या सुंदर इमारतीपुढे एखादा भिकारी बसलेला टिपला असेल तर ती फोग्राची स्वतःची कल्पकता/संदेश आहे. त्यात राष्ट्रपतीभवनाच्या उपलब्ध सौंदर्याचा/श्रीमंती/सत्तेचा संदर्भ म्हणून वापर केला आहे.
  • Log in or register to post comments

तुमच्या आक्षेपाला माझा नम्र

शब्दबम्बाळ
Sat, 06/20/2015 - 15:26 नवीन
तुमच्या आक्षेपाला माझा नम्र आक्षेप! :)) कलाकृतींचे उत्तम छायाचित्र काढायलाही काही गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच कुठल्या गोष्टीला कलाकृती म्हणणार, हि संज्ञाही धूसरच आहे. वर जयंत सरांनी टाकलेल्या छायाचित्रातली भिंतीवरील ग्राफिटीसुद्धा कलाकृती म्हणता येईल. त्यामुळे स्पर्धेच्या विषयाला अनुसरून असणारे आणि स्वतः काढलेले छायाचित्र असेल तर त्याला आक्षेप नसावा! शेवटी सजीव असो व निर्जीव प्रत्येक जण कोणाची तरी कलाकृतीच, नाही का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझी प्रवेशिका

शामसुन्दर
Sat, 06/20/2015 - 15:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अजुन एक बरका

शामसुन्दर
Sat, 06/20/2015 - 15:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

वन्स मोर

शामसुन्दर
Sat, 06/20/2015 - 15:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सौरभ चा फोटो जबराट

आनंदराव
Sat, 06/20/2015 - 15:28 नवीन
सौरभ चा फोटो जबराट
  • Log in or register to post comments

स्पर्धेकरिता माझा फोटो

ajaypadwal
Sun, 06/21/2015 - 10:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

ajaypadwal
Sun, 06/21/2015 - 10:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

फ्लिकर वरून २ वेळा

ajaypadwal
Sun, 06/21/2015 - 11:04 नवीन
फ्लिकर वरून २ वेळा प्रकाशचित्र देऊन ही एकदाही दिसत नाही
  • Log in or register to post comments

आपले प्रकाशचित्र

मार्मिक गोडसे
Sun, 06/21/2015 - 12:24 नवीन
आपले प्रकाशचित्र 'प्रतिक्षे'त आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ajaypadwal

पडवळ साहेब,http://www

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 06/21/2015 - 13:09 नवीन
पडवळ साहेब, http://www.misalpav.com/node/13573 हा धागा काळाजीपूर्वक वाचा आणि गणपाभाउंना धन्यवाद द्या पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ajaypadwal

होय गणपाभाउंच्या सह्कर्यानिच

शामसुन्दर
Sun, 06/21/2015 - 14:55 नवीन
होय गणपाभाउंच्या सह्कर्यानिच मला छायाचित्र टाकता आले ध्न्यवाद!!!!!!
  • Log in or register to post comments

'क्लिक' च्या प्रतिक्षेत

सर्वसाक्षी
Sun, 06/21/2015 - 16:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

मार्मिक गोडसे
Sun, 06/21/2015 - 17:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हा हा हा

सौरभ उप्स
Tue, 06/23/2015 - 14:56 नवीन
सहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

प्रतीक्षा त्या मेघराजाची !!

सह्यमित्र
Sun, 06/21/2015 - 18:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

पांडुब्बा ची प्रवेशिका यायला

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/21/2015 - 20:14 नवीन
पांडुब्बा ची प्रवेशिका यायला किती दिवस उरले बरें!? . . . . आं...? आं...? ...हां!!!! ५दिवस! ;-)
  • Log in or register to post comments

:P

स्पा
Mon, 06/22/2015 - 14:56 नवीन
:P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

प्रतिक्षा बोहनीची...

मदनबाण
Sun, 06/21/2015 - 21:30 नवीन
Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- The Sound of Silence... (Amazing cover of Simon & Garfunkel's song):- Nouela
  • Log in or register to post comments

प्रतिक्षा जाणवतेय...

नन्दादीप
Wed, 06/24/2015 - 11:54 नवीन
प्रतिक्षा जाणवतेय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

स्पर्धेकरिता माझा फोटो

ajaypadwal
Mon, 06/22/2015 - 10:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रतीक्षा दर्याची , नारळी पौर्णिमेची

स्पा
Mon, 06/22/2015 - 10:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तच

सौरभ उप्स
Wed, 06/24/2015 - 10:08 नवीन
स्प॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

प्रतीक्षा

सूड
Mon, 06/22/2015 - 15:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी नाही...

जयंत कुलकर्णी
Mon, 06/22/2015 - 17:15 नवीन
प्रतिक्षा त्या क्षणाची.......... Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका-प्रतीक्षा स्वराज स्थापना ची

रोहन अजय संसारे
Wed, 06/24/2015 - 12:32 नवीन
माझा पहिलाच प्रयत्न आहे आपण सगळे समजून घाल अशी विनती सुधार सुचवलेत तरी चालतील फोटो : - रायगड राज्याभीषेक ०६-जून-२०१५ Image removed.
  • Log in or register to post comments

क्षमा

रोहन अजय संसारे
Wed, 06/24/2015 - 13:00 नवीन
फोटो लिंक करायला नीट जमत नाही . पण शिकील लौकर.
  • Log in or register to post comments

जमले आहे ...

खेडूत
Wed, 06/24/2015 - 13:12 नवीन
जमले आहे ... चित्र उभे असल्याने फक्त आस्पेक्ट रेशो बदला! 600 x 400 किंवा 500 x 360 असेल तर ते 400 x 600 किंवा 360 x 500 असे करा - बरोबर दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहन अजय संसारे

किंवा

पैसा
Wed, 06/24/2015 - 13:14 नवीन
विड्थ=४०० लिहिले आणि हाईट लिहिली नाही तरी चित्र आपोआप अ‍ॅडजस्ट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

पुढे काय झाले.....?

ढंप्या
Sun, 06/28/2015 - 09:29 नवीन
.........!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा