परवा मी आणि ऑफीस मधले सहकारी मुंबई वरून पुणे ला येत होतो एस्प्रेस्स highway वरून. रात्रीचे ८.०० वाजले असतील. दुसरा टोल नाका सोडल्या नंतर. जवळपास १०० च्या स्पीड ला होतो. स्पीड लेन ला होतो. एकदम एक बाई समोरून चालत होती towards पुणे. sppedlane च्या मधोमध. लक्षात आले म्हणून डावीकडे गाडी घेतली आणि छातीत धस्स झाले. माझ्या बाजूचा सहकारी पण हकाबाका झाला. थोडक्यात वाचलो. पण थांबू शकत नव्हतो. जर ब्रेक लावला तर मी वेगात कुठे ठरी धडकलो असतो. माझ्या मागच्या गाडी ने पण माझ्या सारखा कट मारून गाडी घेतली. मी माझ्या सहकारी ला म्हटले बाबा पोलिसांना कळव. नाहीतर त्या पद्च्यार्याचा जीव जाईल.
आता काही प्रश्न पडत्यात
१. Express Highway वर बोर्ड लिहिलेला आहे पादचारी, सायकल, दुचाकी, तीनचाकी वाहनास परवानगी नाही
२. जर एखाद्या वाहनेने रात्री त्या पादचारीस उडावेले किवा तो accident झाला आणि तो पादचारी मेला एक्ष्प्रेस्स highway वर तर तो गुन्हा ठरतो का. त्याला शासन होते का.
३. गाडी चालावाण्याराची चूक ठरते का, जर एकदम एक्ष्प्रेस्स highway तो पादचारी अडवा आला तर.
आपल्या मध्ये कुणी वकील असेल तर legal angle ने सांगणे.
वाचने
4948
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
आधी हे सांगा -
मान्य आहे की..
In reply to आधी हे सांगा - by एस
इथे कायद्याच्या
In reply to मान्य आहे की.. by चिगो
एक्सप्रेस वे मुख्यत्वे
In reply to इथे कायद्याच्या by एस
जर ६० ने चालवली आणि कोणी
In reply to आधी हे सांगा - by एस
पादचारी
बहारीनला वेगमर्यादा ऎशी व
दो
काई नाई हो. काई झाले नसते ...
अन समजा भूत नस्ती, तर झाली
In reply to काई नाई हो. काई झाले नसते ... by कवितानागेश
सायकलवाले अन पायी चालणरयाणा पण
कायदा समानच आहे,
In reply to सायकलवाले अन पायी चालणरयाणा पण by सामान्यनागरिक
सिग्नल लाल असताना दोघेही जाऊ
In reply to कायदा समानच आहे, by प्रभाकर पेठकर
सिग्नल लाल असताना दोघेही जाऊ शकतात पण गाडी चालवत नाही तर ढकलत जावे लागते.यू श्योर? असे मधेच कुणी कडमडले तर ज्यांना हिरवा सिग्नल आहे त्यांनी काय करायचं?उडवा
In reply to सिग्नल लाल असताना दोघेही जाऊ by यसवायजी
येस्स!!
In reply to सिग्नल लाल असताना दोघेही जाऊ by यसवायजी
हां.
In reply to येस्स!! by तुषार काळभोर
भारतात
मालक
नाय्बा
In reply to मालक by तिमा
नियम तोडण्यार्या सर्वानांच
माणसाला गाडीने उडवणे ?
स्कार्पियो
In reply to माणसाला गाडीने उडवणे ? by धर्मराजमुटके
स्कार्पियो मंत्र , खादी- घड्याळ मंत्र यांची सुद्धा दीक्षा द्यावी
In reply to स्कार्पियो by कपिलमुनी
कॉर्पियो म्हनत्येत त्येला..
In reply to स्कार्पियो by कपिलमुनी
आणखी एक मंत्र