४-५ वर्षांपूर्वी चार-चाकीने लोहगड च्या पायथ्या पर्यंत म्हणजे जिथे गाव आहे आणि पायऱ्या सुरु होतात तिथे पर्यंत वॅगन-आर नेली होती. पवना धरणाकडून लोणावळ्याला जाताना एक छोटी खिंड लागते तिथून डावीकडे वर कच्चा रस्ता सुरु होतो असे आठवतेय.
सध्या कसा रस्ता आहे तिथे पर्यंत काही कल्पना आहे का?
(अर्थातच छोटी गाडी आहे, एस.यु.व्ही. नाही :) )
वाचने
5142
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाते. तीन वर्षांपूर्वी तुम्ही
लोहगडवाडीपर्यंत म्हणजे लोहगड
रस्ता साधाच असावा.
पवना धरणाकडून लोणावळ्याला
मी नवखा वाहनचालक असताना या
In reply to पवना धरणाकडून लोणावळ्याला by नांदेडीअन
तो चढ
In reply to पवना धरणाकडून लोणावळ्याला by नांदेडीअन
भाजे लेणी ( मळवली )कडूनही
काका, रोज चढ-उतार करणार्
In reply to भाजे लेणी ( मळवली )कडूनही by कंजूस
मळवली ते लोहगडवाडी हा चढ
In reply to काका, रोज चढ-उतार करणार् by सतिश गावडे
मळवली ते लोहगडवाडी हा अलीकडेच
In reply to मळवली ते लोहगडवाडी हा चढ by एस
झाला का? :( आता काही दिवसांत
In reply to मळवली ते लोहगडवाडी हा अलीकडेच by प्रचेतस
काही दिवसात सुरुवात तर कधीच
In reply to झाला का? :( आता काही दिवसांत by यशोधरा
:-(
In reply to मळवली ते लोहगडवाडी हा अलीकडेच by प्रचेतस
झाला?
In reply to मळवली ते लोहगडवाडी हा अलीकडेच by प्रचेतस
व्यवस्थित जाते.
संपूर्ण डांबरीकरण झालेले आहे
असोच ! उघड्या डोळ्यांनी बघत
In reply to संपूर्ण डांबरीकरण झालेले आहे by सुहास झेले
संपूर्ण डांबरीकरण झालेले आहे
In reply to संपूर्ण डांबरीकरण झालेले आहे by सुहास झेले
संपूर्ण पवना काठ
In reply to संपूर्ण डांबरीकरण झालेले आहे by सुहास झेले
धन्यवाद!
गडावरील बांधकाम बघुन तर आणखीण
In reply to धन्यवाद! by लई भारी
बहुधा लक्षात येतंय तुम्ही काय
In reply to गडावरील बांधकाम बघुन तर आणखीण by धनावडे
विकासाच्या नावाखाली
मळवली फाट्यावरुन