✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अशक्य केवळ

ज — जयवी, Wed, 03/25/2009 - 16:20

प्रतिक्रिया द्या
3735 वाचन

💬 प्रतिसाद (19)

सुंदर गझल . .

दत्ता काळे
Wed, 03/25/2009 - 16:26 नवीन
तुझ्यामुळे ही फितूर गात्रे अता गुलामी तुझीच केवळ - हे तर केवळ छानच !
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

क्रान्ति
Wed, 03/25/2009 - 17:52 नवीन
अप्रतिम गझल! सगळे शेर अगदी काबिल्-ए-तारीफ! खासच! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
गुरुवार, 03/26/2009 - 12:12 नवीन
सुंदर गझल !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

लई ब्येस्!

तिमा
Wed, 03/25/2009 - 19:45 नवीन
गझल का कविता आपल्याला काय कलत नाय, पन जे काई आलंय त्ये अगदी आतून आल्यासारखं वाटताय!
  • Log in or register to post comments

क्या बात है !

संदीप चित्रे
Wed, 03/25/2009 - 19:50 नवीन
>> नको अता ही उगाच जवळिक >> पुन्हा मनाचे दुभंग केवळ हे तर खूपच आवडलं जयश्री --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

+१

शितल
Wed, 03/25/2009 - 20:11 नवीन
सहमत. :) जयवीताई, मस्त गझल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

आई शपथ्थ!!!

प्राजु
Wed, 03/25/2009 - 19:50 नवीन
खत्तरनाक !! काय जबरदस्त लिहिलं आहेस जयूताई!!! एकदम फन्डू!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

व्वा...अप्र

मदनबाण
Wed, 03/25/2009 - 20:34 नवीन
व्वा...अप्रतिम !!! :) तुझी जराशी झुळूक यावी कसे जगावे उन्हात केवळ नको नव्याने तुझी उधारी हिशेब नव्हते हिशेब केवळ सॉलिल्ल्ल्ल्ल्ड... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

नको अता ही

टिउ
Wed, 03/25/2009 - 22:46 नवीन
नको अता ही उगाच जवळिक पुन्हा मनाचे दुभंग केवळ
मार डाला!!!
  • Log in or register to post comments

छान आहे

सहज
गुरुवार, 03/26/2009 - 10:17 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली

हेरंब
गुरुवार, 03/26/2009 - 11:59 नवीन
कविता लाखांत एक आहे. कवितेवरुन 'त्याचे' व्यक्तिचित्र असे वाटते, अशी कशी तू भोळीबावळ स्वार्थच होता हेतू केवळ भ्रमरवृत्ती मी चंचल केवळ ऊरात नसता नाटक केवळ किती मोजु मी संख्या केवळ हिशोब कसले निरोप केवळ!
  • Log in or register to post comments

छान

जागु
गुरुवार, 03/26/2009 - 13:38 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

खुश कर

जयवी
गुरुवार, 03/26/2009 - 14:04 नवीन
खुश कर दिया यारो.......!! तहे दिल से शुक्रिया :)
  • Log in or register to post comments

जयू, नेहमीप

विसोबा खेचर
गुरुवार, 03/26/2009 - 17:15 नवीन
जयू, नेहमीप्रमाणेच सुरेख गझल.. तुझाच वावर मनात केवळ निभाव आता अशक्य केवळ या पहिल्याच ओळी अप्रतीम! जियो... आपला, (जयूचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments

फितूर आणि .....

सुधीर कांदळकर
गुरुवार, 03/26/2009 - 17:54 नवीन
उधारी हे शेर आवडले. छान. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

जय हो !!

चन्द्रशेखर गोखले
Sun, 03/29/2009 - 19:19 नवीन
केवळ अप्रतिम !!!
  • Log in or register to post comments

सहमत

चंद्रशेखर महामुनी
Sun, 03/29/2009 - 23:31 नवीन
सर्वांनी सगळेच सांगितले.... आता मी वेगळे काय सांगु....? झकास !
  • Log in or register to post comments

मायो...

उत्खनक
Fri, 06/19/2015 - 15:06 नवीन
जबराट लिहिलेले आहे.. खूप आवडले. :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम .. तेंव्हा ही वाचुन

गणेशा
Fri, 06/19/2015 - 15:14 नवीन
अप्रतिम .. तेंव्हा ही वाचुन छान वाटले होते .. आजही छान वाटलेच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा