मला सुध्दा असाच एक एसएमएस काल आला होता,,पाठवणार्याला नादान समजुन सरळ डिलीट करुन टाकला.
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
डिलिट करण्यापेक्षा रिपोर्ट करा ना.
कलीग कडून आला असेल तर टॉप बॉसेस कडे.
क्लासमेटकडून आला असेल तर प्रिन्सिपॉलकडे.
इतरांकडून आला असेल तर सरळ पोलिस स्टेशनमधे.
त्याशिवाय हे थांबणार नाही.
खरंच.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अज्जुका यांचे म्हणणे बरोबर आहे..
मला हि एकदा अशी मेल आली होती (फार पुर्वी..) उगाचच मराठीवर गरळ ओकली होती..
मी ती मेल फक्त वरच्या लोकांना पाठवली ...आणि ज्याने मला पाठवली त्याला चांगलाच धडा शिकवला..
खादाडमाऊ
प्रतिक्रिया
या
मला सुध्दा
डिलिट
हो बरोबर..