सलमान खानच्या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना गायक अभिजित याने असे ट्वीट केले की कुत्ता रोड पे सोयेगा तो कुत्ते की मौत मरेगा.
ही भाषा आक्षेपार्ह वाटली तरी त्यात थोडे तरी तथ्य आहे. खुलासा: सलमान खानची शिक्षा कमी व्हावी, त्याचे बाकी कर्तृत्व बघून त्याला माफ करावे वगैरे मला वाटत नाही. जे जे कायदे मोडले आहेत त्याची त्याला पूर्ण शिक्षा मिळावी.
परंतू फुटपाथवर झोपणे हे सुरक्षित आहे का? झोपाळलेला ड्रायवर, नवशिका ड्रायवर, फोन वा अन्य कारणाने लक्ष विचलित झालेला ड्रायवर आणि अर्थात नशा केलेला ड्रायवर ह्यामुळेही असा अपघात होऊ शकतो. ब्रेक निकामी होणे, टायर फुटणे हीही कारणे वाहन फुटपाथवर चढवण्यास कारणीभूत होऊ शकतात. प्रत्येक वेळी एक उन्मत्त, मद्यपान केलेला अभिनेता अशा अपघाताला जबाबदार असेल असे नाही. आणि एकदा का वाहन फुटपाथवर चढले की माणसाचा जीव धोक्यात जाणारच. मग नक्की चूक कुणाची वगैरे गोष्टी गौण आहेत. वेगात असणारे वाहन आणि झोपलेला माणूस ही अत्यंत एकतर्फी लढत आहे हे उघड आहे.
फुटपाथवर झोपणे बेकायदेशीर आहे ह्याला निव्वळ निष्ठूरपणा कारणीभूत नाही. फूटपाथ ही अत्यंत अपघातप्रवण जागा आहे. चालणारा माणूस असेल तर कदाचित थोडा जागरूक असेल त्याला कदाचित स्वतःचा बचाव करता येईल पण झोपलेला काय करणार?
त्यामुळे फुटपाथवर झोपणार्या आणि झोपू देणार्या लोकांचीही चूक आहे.
जर कुणाला फूटपाथ हे खरोख्रच गरीबांना झोपण्याकरता खुले करायचे असतील तर मग ह्या झोपेच्या वेळेत रस्त्यावरील वाहतूक पूर्ण थांबवावी आणि मग खुशाल लोकांना झोपू द्यावे. पण हा पर्याय किती व्यवहार्य आहे ह्याबाबत मी साशंक आहे.
वाचने
32616
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचा धागा अजुन कसा आला नाही
अरेरे!
In reply to तुमचा धागा अजुन कसा आला नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
हम्म
मायडे मायडे मायडे!
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आपण आजपासून माईंच्या ह्यांचे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
संपादकीय कारवाईच्या प्रतिक्षेत
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to संपादकीय कारवाईच्या प्रतिक्षेत by प्रसाद गोडबोले
थांबा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
Please Do not feed the Trolls.
. . . .या चिन्हाचा अर्था काय
In reply to थांबा by पैसा
ट्रोल असला तरी पाँइट बरोबर
In reply to थांबा by पैसा
अगदी सहमत. हा बायस आहेच.
In reply to ट्रोल असला तरी पाँइट बरोबर by कपिलमुनी
ट्रोलिंग पॉईंट
In reply to ट्रोल असला तरी पाँइट बरोबर by कपिलमुनी
पर्फेक्ट!
In reply to ट्रोलिंग पॉईंट by llपुण्याचे पेशवेll
अय्या
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
न्हाय हो.
In reply to अय्या by इरसाल
...
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आम्हाला आमचे अनुभव सांगायची
अगदी बरोबर
In reply to आम्हाला आमचे अनुभव सांगायची by संदीप डांगे
अगदी सहमत +१११११
In reply to आम्हाला आमचे अनुभव सांगायची by संदीप डांगे
हे
In reply to आम्हाला आमचे अनुभव सांगायची by संदीप डांगे
चमकदार वाक्ये पण अर्थहीन
In reply to आम्हाला आमचे अनुभव सांगायची by संदीप डांगे
ठीक आहे. सलमान बाळ दुदु पीऊन
In reply to चमकदार वाक्ये पण अर्थहीन by हुप्प्या
तर्कट अजब आहे! एकतर
In reply to चमकदार वाक्ये पण अर्थहीन by हुप्प्या
गरीबीचे कढ
In reply to चमकदार वाक्ये पण अर्थहीन by हुप्प्या
काही अंशी सहमत आहे. फक्त
नुसतेच तेव्हढे नाही...
In reply to काही अंशी सहमत आहे. फक्त by अनुप ढेरे
ती पण सलमानच्या पी आर+ वकील
In reply to नुसतेच तेव्हढे नाही... by विकास
सलमानचे पळून जाणे
In reply to नुसतेच तेव्हढे नाही... by विकास
पण एक बचाव असा की बघे लोकांचा
In reply to सलमानचे पळून जाणे by हुप्प्या
+१
In reply to पण एक बचाव असा की बघे लोकांचा by मराठी_माणूस
नाही पटत.
In reply to सलमानचे पळून जाणे by हुप्प्या
हो
In reply to नाही पटत. by llपुण्याचे पेशवेll
विकॄत
सर्व समाजच विकृत झालाय. +१
In reply to विकॄत by तिमा
सगळे प्रतिसाद वाचले. मोदी -
अभिजीत
In reply to सगळे प्रतिसाद वाचले. मोदी - by मृत्युन्जय
>>फूटपाथवर माणूस झोपू दे,
...
...
किती वेळा सांगायचे?
In reply to ... by आशु जोग
फुटपाथ कशासाठी
यात नाइलाजाने रस्त्यावर
गैरसमज नसावा
In reply to यात नाइलाजाने रस्त्यावर by सुबोध खरे
या एकंदर विषयावर प्रतिक्रिया या लिंकवर
कोणीही फुट्पाथ वर हौसेने झोपत
गुन्हेगार सेलिब्रिटी
नाही
हो ना.
In reply to नाही by मिसळलेला काव्यप्रेमी
, डॉ. प्रकाश आमट्यांना एक ८
+५०० टक्के सहमत !
In reply to , डॉ. प्रकाश आमट्यांना एक ८ by सुबोध खरे
सलमानविरुद्ध आपलं मत सोशल
In reply to +५०० टक्के सहमत ! by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Thingsआता सलमानला काळवीट
In reply to सलमानविरुद्ध आपलं मत सोशल by मदनबाण
फूटपाथवर माणूस झोपू दे, नाचू
१. कुणीही स्वखुशीने फुटपाथवर
अपवाद
In reply to १. कुणीही स्वखुशीने फुटपाथवर by विवेकपटाईत
त्या मोठ्या आहेत.
In reply to अपवाद by विकास
:)
In reply to त्या मोठ्या आहेत. by काळा पहाड
डिस्प्रपोर्शनेट अॅसेट्स
In reply to त्या मोठ्या आहेत. by काळा पहाड
=))
In reply to डिस्प्रपोर्शनेट अॅसेट्स by सुनील
ते व्यंगचित्र पाहिलेत का?
In reply to डिस्प्रपोर्शनेट अॅसेट्स by सुनील
!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Thingsहिट अँड रन : मंत्रालयाच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoउत्तरातून प्रश्न
In reply to हिट अँड रन : मंत्रालयाच्या by मदनबाण
सलमानची हिट अॅन्ड रन केस ही
In reply to उत्तरातून प्रश्न by विकास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What are Chinese submarines doing in the Indian Ocean, far from China’s maritime backyard? :- Chellaney.netसुशांतला न्याय द्या; सलमान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Photo of the Day: India's Rama takes on China's dragon :- Taiwan News