मेडीकल कॉलेज प्रवेशाबद्दल सल्ला हवाय
अकोल्यात राहणार्या माझ्या भाचीला पीएमटीत १५४ गुण मिळालेत. तीला आज प्राधान्यक्रमानुसार कॉलेजेस निवडून अर्ज भरायचा आहे. तीने नाशिकचे एसएमबीटी मेडीकल कॉलेजबद्दल उत्सुकता दर्शवली. मी तीला मुंबईचं कोणतं कॉलेज नाही का म्हणून विचारले तर तीने तेरणा कॉलेज आहे असं सांगितले. मला मेडीकल कॉलेजबद्दल फारसं काही माहिती नाही. मला असं वाटतं तीने मुंबैत शिकावं.
या क्षेत्रातले जाणकार याबद्दल अधिक मार्गदर्शन करू शकतील काय?
प्रतिक्रिया
मिपावरचे जाणकार लिहितीलच...पण
मला आजच फोन आला तिचा... मला
तिचा गुणानुसार क्रमांक काय
गुणानुक्रम: ३९२२
तिची कॅटेगरी समजल्याशिवाय
तिची कॅटेगरी समजल्याशिवाय मार्कस संदर्भहीन आहेत.
क्रमांक आणि जातआधारित