✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सोमप्रदोष

ध
धोंडोपंत यांनी
Tue, 09/18/2007 - 20:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11821 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 20:42 नवीन

प्रदोष

प्रदोष आणि निषिथकाल म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
द
दिगम्भा Wed, 09/19/2007 - 13:26 नवीन

हेच

कृपया स्पष्ट करावे. - दिगम्भा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ट
टीकाकार-१ Wed, 09/19/2007 - 16:17 नवीन

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगम्भा
क
क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 20:35 नवीन

हेच

प्रदोष आणि निषिथकाल म्हणजे काय?
कोणी स्पष्ट करेल काय? -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 22:15 नवीन

प्रदोष म्हणजे काय?

प्रदोषव्रत : अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि 'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥' अशी प्रार्थना करुन भोजन करावे. -- स्रोतः माहितीजाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
क
क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:19 नवीन

धन्यवाद

माहितीबद्दल धन्यवाद.
नंतर शंकराची पूजा करावी आणि
आणि काय करावे?
निषिथकाल
हे काय असते? -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
आ
आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 22:22 नवीन

पुजेनंतर काय करावे?

'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥' अशी प्रार्थना करुन भोजन करावे. निषीथकाल म्हणजे काय हे आपले धोंडोपंतच जाणोत..त्यांनी खुलासा करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
ह
हर्षद आनंदी Fri, 07/23/2010 - 02:01 नवीन

धोंडोपंत,

या महिन्यातील दोन्ही प्रदोष????? आमच्याकडुन चुकुनही दिनदर्शिका बघितली जात नाही, कधी गरजच पडत नाही. कृपया तारखा, विधी आणि महती सकट माहिती द्यावी. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 07/23/2010 - 03:09 नवीन

छंद

ज्योतिष वाचतोच आहोत. पण छंदशास्त्राची शिकवणी सुरू करा. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 03:11 नवीन

सोम म्हणजे

सोम म्हणजे काय? प्रदोष म्हणजे काय? आणि त्याचा शिवभक्तांशी काय संबंध? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 07/23/2010 - 03:23 नवीन

हॅ हॅ हॅ

अती सोमरस प्याल्यामुळे जो दोष निर्माण होतो त्याला सोमप्रदोष असे म्हणतात! ;) (शिवभक्त) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा