✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हाफ शर्ट

व
विनायक प्रभू यांनी
Sat, 11/29/2008 - 13:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2781 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/29/2008 - 15:46 नवीन

विप्र... या

विप्र... या धाग्यावर ५६ वाचने आणि प्रतिसाद १............... अजून काही बोलायची जरूरी आहे? नियतिचा एक अतिशय क्रूर नियम आहे. यू गेट व्हॉट यू डिझर्व्ह.... हे तमाम लोकांना कळेल तो सुदिन. तो पर्यंत स्वप्नरंजन करायला काहीच हरकत नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/29/2008 - 15:55 नवीन

या

:-| या धाग्यावर n वाचनं, m प्रतिसाद, आणि त्यातले रक्तदाते किती? :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टारझन Sat, 11/29/2008 - 19:22 नवीन

दे टोला

या धाग्यावर n वाचनं, m प्रतिसाद, आणि त्यातले रक्तदाते किती?
दे टोला , बाहेर कोणी काय केलं यावर इथं चर्चा करण्यात काय हाशिल ? तुझ्या वाक्याने निदान मिपावरच्यांना टोचनी लागेल आणि रक्तदान होइल. बाकी विप्रंचे प्रश्न मलाही पडलेत. - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विसोबा खेचर Sat, 11/29/2008 - 15:55 नवीन

जाता

जाता जाता:सर्व वृत्तवाहीनींवरील चर्चांत एकच गोष्ट आवडली. तो म्हणजे रिटायर्ड मेजर जनरल अशोक मेहता ने विचारलेला प्रष्न. १६ वर्षात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे स्वःत ची कमांडो टीम का नाही. अगदी योग्य मुद्दा..! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मृदुला Sat, 11/29/2008 - 21:45 नवीन

घोषणा

वृत्तवाहिन्यांनी रक्ताची आवश्यकता आहे असे जाहीर केले होते का? त्याचा उपयोग झाला असता असे वाटते. किमान वजनाच्या अटीत न बसल्याने आत्तापर्यंत दोन वेळा रक्तदान शिबिरांतून रक्त न देताच परत आल्याच्या अनुभवाच्या शिदोरीवर हा प्रतिसाद देते आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Sun, 11/30/2008 - 01:32 नवीन

...

दुसरया धाग्यावर वाचले की यात शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते रक्तदान करण्यात पुढे होते म्हणुन... विप्र साहेब, तुमचा लेख वाचल्यावर त्याबाबतची उदासीनता समजते.. स्वप्निल
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 11/30/2008 - 01:39 नवीन

रक्तदानामधे उदासीनता

मी स्वतः दरवर्षी रक्तदान करायचेच अशा भूमिकेचा होतो. सलग ५ वर्षे केलेही. त्यानंतर रक्त नीट साठवले जात नाही, अतिरिक्त पुरवठा चक्क ओतून, फेकून दिला जातो अश स्वरुपाच्या माहितीनंतर ठरवले की उगीचच शिबिरातून वगैरे करायचे नाही, तातडीच्या, आणीबाणीच्या परिस्थितीत, जशी मुंबईतली दोन दिवसापासून होती, तशाच स्थितीत रक्त द्यायचे. जिथे आपल्याला बर्‍यापैकी खात्री असू शकते की रक्त वापरले जाईल, उपयोगी येईल! सर्वसामान्य लोकांच्या मनात उदासीनता का असेल हे थोडेफार समजू शकते! प्रबोधन त्यांचेही आणि रक्त साठवणार्‍यांचेही आवश्यक! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/30/2008 - 07:43 नवीन

अश

अश स्वरुपाच्या माहितीनंतर ठरवले की उगीचच शिबिरातून वगैरे करायचे नाही, तातडीच्या, आणीबाणीच्या परिस्थितीत, जशी मुंबईतली दोन दिवसापासून होती, तशाच स्थितीत रक्त द्यायचे सहमत आहे.. मीदेखील कधी शिबिरात रक्तदान करत नाही.. त्या रक्ताचा धंदा केला जातो.. मात्र इमर्जन्सीच्या काळात नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीच्यातले, किंवा सामाजिक स्तरावर (जसे मुंबईची कालची घटना) अगदी हटकून रक्तदान करतो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा