वय : ५५
आजार: शुगर,लठ्ठपणा, हाय बिपि, अस्थमा
जवळच्या नातेवाईकांना पंचकर्म करुन घ्या च , असा सल्ला वारंवार दिल्या गेल्या आहे.त्याबद्दल असे चित्र दाखवले आहे की थेट पोटात शिरुन रोगाचा खात्मा. detoxification.
इथे कोणाला पंचकर्माचा अनुभव आहे का?
हे प्रकरण कितपत रिस्की आहे?
याचा उपयोग खरच होतो का?
जालावर माहिती पेक्षा जाहिरातबाजीच जास्त दिसली.
मिपावर आधी यावर काही चर्चा झाली असल्यास क्रुपया लिंक द्यावी.
कळावे
- स्पावड्या
वाचने
9342
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
सायन स्टेशनच्या बाहेर जवळच
माझा अनुभव
धन्स
In reply to माझा अनुभव by नीलकांत
रिस्क नक्कीच नाहीये. उपयोग
बाबा पाटिल हे अधिक माहिती देउ
सायटीका साठी हे (पंचकर्म)
लिंक देतोय ती पहा सायटिकाची बेसिक लाइन ओफ ट्रिटमेंट
In reply to सायटीका साठी हे (पंचकर्म) by शिल्पा नाईक
बालाजी तांबे
पिचू फेम तांबे
In reply to बालाजी तांबे by पद्मावति
अहो मुनिवर, ट्रीटमेंट काय
In reply to पिचू फेम तांबे by कपिलमुनी
तांबेंच्या केंद्रात पंचकर्म
In reply to पिचू फेम तांबे by कपिलमुनी
चांगल्या वैद्यांच्या
धन्स ताय
In reply to चांगल्या वैद्यांच्या by रेवती
माझ्या आईंना करायला लावले
पंचकर्म बेसिक माहिती
मधुमेहाकरिता पंचकर्म माहिती
वैद्य विनय वेलणकर यांचा पत्ता देत आहे......
मध आणि साखर
माझ्या मते चहाच टाळा.
In reply to मध आणि साखर by सिरुसेरि
अगदी बरोबर
अहो, मी त्याचसाठी ते सांगितलं
In reply to अगदी बरोबर by सिरुसेरि
धन्यवाद