✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पेन्सिल रेखाटन

व
वर्षा यांनी
गुरुवार, 11/27/2008 - 13:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3975 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

अ
अनिरुध्द गुरुवार, 11/27/2008 - 13:49 नवीन

छान

चित्र एकदमच छान काढलंय तुम्ही. मला त्या मुलीचे टपोरे डोळे फार आवडले होते खरोखरच डोळे फारच सुंदर आहेत / काढल्येत.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 11/27/2008 - 14:01 नवीन

डोळे खरोखर

डोळे खरोखर खूप छान आलेत. :) बाकीचा चेहेरा आणखी उठावदार आला असता तर काय बहार आली असती! हे रेखाटन जुने आहे का? (रेखाटनांचा चाहता)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 11/28/2008 - 08:50 नवीन

नाही

नाही अलिकडेच काढलंय. मी बहुतेक वेळेस चारकोल वापरते पण यावेळेस फक्त ग्रॅफाईट पेन्सिल वापरली त्यामुळे फिकट वाटतंय पण खरंय, अजून गडद चाललं असतं. असो. सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
म
मदनबाण गुरुवार, 11/27/2008 - 21:41 नवीन

मस्त

मस्त रेखाटन... :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/28/2008 - 08:55 नवीन

छान आहे

छान आहे रेखाटन..!
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 11/28/2008 - 09:24 नवीन

माझ्या मते

माझ्या मते या काळात (मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काळात) रेखाचित्र मिपावर प्रकाशित करण्याची ही वेळ नव्हे. वेळ काळाचे तारतम्य बाळगायला हवं.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 11/28/2008 - 11:07 नवीन

मला तसं

मला तसं वाटत नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
ट
टारझन Fri, 11/28/2008 - 11:18 नवीन

पक्या - १ ; वर्षा +१

पक्या महाराज , मुंबैत हल्ले झाले म्हणून चांगले जेवण खाणे सोडणार काय ? असेल असे तर आशा करतो तुम्ही रोज आळन-भाकरी खात असाल . चित्र प्रसिद्ध केलं तर काहीही वाईट केलं असं वाटत नाही. वर्षा तै , चित्र भारी आहे, पण ते पुसट आल्याने मला मला ते काँन्फिडंट स्ट्रोक्स नाही जाणवले. बाकी हे चारकोल-कॅन्व्हास वर ज्या शेडींग्ज येतात ते आपल्या पेन्सिलने कागदावर येत नाहीत. - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा
अ
अनंत छंदी Fri, 11/28/2008 - 17:33 नवीन

सुंदर

सुंदर रेखाटन आहे. तुमच्या कलेचं कौतुक, आणि तुमचं अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ज
जयेश माधव Sat, 11/29/2008 - 13:38 नवीन

जयेश

जयेश माधव खरच॑ सु॑दर!!!
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Sat, 11/29/2008 - 15:07 नवीन

मस्तच

आवडले.आणखी रेखाटने पहायला मिळोत .
  • Log in or register to post comments
व
वर्षा Mon, 12/01/2008 - 09:42 नवीन

सर्वांना

सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा