ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड" (३१/०५/२०१५)
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड"
मी संपूर्ण परिवारासोबत "ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "( रविवार ३१/०५/२०१५) श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड" वर जाण्याचे ठरवले,
सकाळी ४ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहचलो आणि ध्येय्यमंत्र, प्रेरणामंत्र खड्या आवाजात म्हणून, पहिल्या पायरीच दर्शन घेतलं, अंगात वेगळाच आवेश आला आणि आम्ही गड चढायला सुरवात केली, रात्रीच्या अंधारात उजेडासाठी टॉर्च होता त्याच्या प्रकाशात आम्ही गड चढायला सुरवात केली. आश्चर्य म्हणजे वाटेत कुठेही न थांबता, थोडासाही विसावा न घेता आम्ही महादरवाजा गाठला, माझा २ वर्षाचा चिमुकला त्याला खांद्यावर घेवून रायगड चढलो, वरती जात पर्यंत १ ते १/५ तास लागला होता आता सुर्यनारायण आपली सोनेरी किरणे या सोहळ्यासाठी रायगडावर पाडण्यास उत्सुक होता. आम्ही राजदरबारात पोहचे पर्यंत पालखी निघाली होती.
हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराजा, माहाराजा, अखंड हिंदुस्थानाचा अधिपती, पहिला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा ३४२ वा राज्यभिषेक सोहळा काल (रविवारी) मोठ्या थाटात रायगडावर पार पडला. ढोल-ताशांचा गजर आणि हर-हर महादेवच्या घोषणांनी रायगड दणाणून निघाला होता.
'मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’ दिवसभर हाच आवेश हाच जोश प्रत्येक शिवभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. प्रचंड आनंद कल्लोळ आज रायगड वर दिसत होता, भगव्या पताका झळकत होत्या, शांत आणि थंड हवेत मन मोहरून निघत होत.
राजांची पालखी ढोल ताशांच्या गजरात सदरेतून जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली तेंव्हाचा जल्लोष याच जन्मी याची डोळा आनुभवन्याचा योग मला आणि माझ्या चिमुरड्याला मिळाला. तो हि या सोहळ्याचा आनंद घेत होता.
होळीच्या माळावर ढोलताशांच्या गजरात, हर हर महादेव गर्जनेचा संगम झाला, तलवारी उंचावल्या भगव्या पताका झळकल्या. आणि रायगड पुन्हा एकदा धन्य झाला.
हा सारा आवेश पाहून अजून २ वर्षे ही पूर्ण न झालेला माझा चिमुरडा रुद्र हातात भगवा घेवून सामील झाला होता.
भगवा करात धरिला कधीही ना सोडू।
हिंदुत्व शञु सगळे हुडकुनी गाडू।।
शिवसुर्य ध्येय आमुच्या नित काळजात।
रणकंदनी फडकवू भगवा जगात।।
******************************************
कशासाठी आणि जगावे कसे मी विचारा स्वताला असा प्रश्न नेहमी जगू पांग फेडावया माय भू चे जगू पांग फेडावया धर्म भू चे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे…
काही क्षण या देदिप्यमान सोहळ्याचे-
लेखन / छायाचित्रण - गणेश पावले
वाचने
8647
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह अप्रतिम प्रचि आणि
अप्रतिम वृत्तांत !
क्या बात है गणेश....
सुंदर सोहळा आणि क्षणचित्रे
हर हर महादेव !!
सुंदर सोहळा, मस्त
सुंदर सोहळा, मस्त
In reply to सुंदर सोहळा, मस्त by डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सोहळा, मस्त प्रकाशचित्रे !हेच बोल्तो..!!!__/\__
अप्रतिम... ह्या सोहळ्याला हजर
मस्तच
एक प्रश्न्....अशा सर्व पालखी
किल्ल्याची साफसफाई
इतक्या गर्दीचं जायला मन होत
सहमत
In reply to इतक्या गर्दीचं जायला मन होत by प्रचेतस
मस्त पोर्णीमेची रात्र असावी
In reply to सहमत by स्वच्छंदी_मनोज
वल्ली
In reply to मस्त पोर्णीमेची रात्र असावी by प्रचेतस
क्रुपा करुन...
In reply to वल्ली by नाखु
खरा रायगड अनुभाववायचा असेल तर
In reply to इतक्या गर्दीचं जायला मन होत by प्रचेतस
बहुतांशी सहमत
In reply to खरा रायगड अनुभाववायचा असेल तर by ganeshpavale
तरीही;
In reply to खरा रायगड अनुभाववायचा असेल तर by ganeshpavale
हो. मी टाळतो.
In reply to खरा रायगड अनुभाववायचा असेल तर by ganeshpavale
स्येम !
In reply to हो. मी टाळतो. by प्रचेतस
भांडण होतं हे भूषण नाही
In reply to स्येम ! by वेल्लाभट
वल्लीशी सहमत.. हो मीही
In reply to खरा रायगड अनुभाववायचा असेल तर by ganeshpavale
अजून पर्यंत ह्या सोहोळ्यात
In reply to वल्लीशी सहमत.. हो मीही by स्वच्छंदी_मनोज
मीपण होतो यावेळी गडावर ११:३०
In reply to अजून पर्यंत ह्या सोहोळ्यात by ganeshpavale
जगदीश्वराच दर्शन
In reply to मीपण होतो यावेळी गडावर ११:३० by धनावडे
रांगेबद्दल तक्रार नाही भाऊ
In reply to जगदीश्वराच दर्शन by ganeshpavale
गणेश,अप्रतिम,अप्रतिम, अप्रतिम
अजून पर्यंत ह्या सोहोळ्यात
माझे ही असेच मत आहे.. रायगड
In reply to अजून पर्यंत ह्या सोहोळ्यात by ganeshpavale
ह्या नाही, पण..
वाह... अप्रतिम. सुरेख वर्णन केले आहे आणि फोटो पण.
__/\__
In reply to वाह... अप्रतिम. सुरेख वर्णन केले आहे आणि फोटो पण. by पद्मावति
सोय गैरसोय
सोहळा खूपच चांगला झालेला
आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे…
In reply to सोहळा खूपच चांगला झालेला by मनीषा
सोय गैरसोय
सोय गैरसोय