✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पश्चात्य प्रसार मध्यमांचा निषेध

भ
भास्कर केन्डे यांनी
गुरुवार, 11/27/2008 - 19:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3041 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

स
सर्वसाक्षी गुरुवार, 11/27/2008 - 19:36 नवीन

कायदेशीर कारवाई?

आपल्या निषेधाव्यतिरीक्त सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती कायदेशीर कारवाई करु शकते? तज्ज्ञांनी यावर काही प्रकाश टाकावा. किमान या देशाचा मान न राखणार्‍या या मुजोर वाहिन्यांना भारतात बंदी घालावी.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Fri, 11/28/2008 - 19:22 नवीन

आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदेशीर कारवाई

आपल्या निषेधाव्यतिरीक्त सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती कायदेशीर कारवाई करु शकते? आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या वाहिन्यांना नोटीसा पाठवून जाब विचारायला हवा. तेवढे तर नक्कीच करता येण्याजोगे आहे. जर त्या वाहिन्या नमल्या नाहीत तर त्यांच्या भारतीय वाहिन्यांवर (जसे सीएनएन-आयबीएन) येथे बंदी आणायला हवी. त्याच बरोबर आपले सरकार त्या त्या देशांच्या वकीलाला बोलावून समज देऊ शकते व तो निरोप त्या त्या देशांच्या परराष्ट्र मंत्री, अध्यक्ष/पंतप्रध यांच्या पर्यंत पोचवू शकते. इच्छाशक्ती हवी. आपला, (षंढ सरकारचा प्यादा नागरिक)भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
व
वेताळ Fri, 11/28/2008 - 10:57 नवीन

आपणच षंढ आहोत

पाकव्याप्त काश्मिर आता पाकिस्तानचा पुर्ण भाग झाला आहे. त्यावर आपला अधिकार नसताना आपण तो भाग आपल्या नकाश्यात का दाखवायचा?फक्त मनाला बर वाटाव म्हणुन?किती दिवस तुम्ही असे करणार? पुढची पिढी तुम्हाला विचारणार एक ना एक दिवस. त्यावेळी काय उत्तर देणार? प्रथम तो भुभाग जिंकुन घ्या .मग फुशारक्या मारा.ज्यावर आपला अधिकार नाही ते भुभाग आपल्या नकाश्यात कोण कसे दाखवणार? वेताळ
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Fri, 11/28/2008 - 19:17 नवीन

पाकव्याप्त काश्मिर बद्दल नव्हे

पाकव्याप्त काश्मिर आता पाकिस्तानचा पुर्ण भाग झाला आहे. त्यावर आपला अधिकार नसताना आपण तो भाग आपल्या नकाश्यात का दाखवायचा? अहो, मी पाकव्याप्त काश्मिर बद्दल नाही बोलत आहे. भारताच्या अख्त्यारीत असणारा काश्मिर सुद्धा या वाहिन्या दाखवर नाहीयेत. हे फार भयंकर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
विसोबा खेचर Mon, 12/01/2008 - 12:30 नवीन

अशा संकंट

अशा संकंट समयी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या सीएनएनच्या या मूर्खपणाचा त्रिवार निषेध! हलकट आहेत साले चुतमारिचे!
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष गुरुवार, 12/04/2008 - 11:07 नवीन

अहो...

हे सी एन एन वाले अंमळ वेडझवे आहेत्...काही वर्षांपूर्वी यांनी काश्मीर अख्खं पाकिस्तानला जोडलेलं दाखवलं होतं, ज्याची त्यांनी माफीही मागितल्याचं आठवतय.. अहो मारणार्‍याचा एकवेळ हात धरता येतो, पण बोलणार्‍याचं तोंड कसं धरणार!
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू गुरुवार, 12/04/2008 - 11:17 नवीन

अरेरे! निषेध! निषेध! निषेध!

मुंबईवरच्या नीच हल्ल्याच्या बातम्या आम्ही सीएनएन वरुन बघत होतो. अशा दु:खद वेळेला आणखी एक क्लेशदायक बाब पहायला मिळत होती. या वाहिनीवर (तसेच त्यांच्या संकेत स्थळावर) भारताच्या नकाशात कश्मिर दाखवतच नव्हते! जागतीक प्रसार मध्यमांनी युनो ने संमत केलेले नकाशे दाखवावेत असा संकेत आहे. युनो ने संमत केलेल्या नकाशात पाकव्याप्त व चीनने गिळंकृत केलेले भाग वगळून काश्मिर भारताच्या नकाशातच दाखवला जातो.
निषेध! निषेध! निषेध!
अशा संकंट समयी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या सीएनएनच्या या मूर्खपणाचा त्रिवार निषेध!
अरेरे! निषेध! निषेध! निषेध!
या सारख्या प्रसार माध्यमांचा निषेध करण्यासाठी आपण त्यांच्यावर निषेधपत्रकांचा भडिमार करावा असे वाटते.
हो सोडू नका. भंडावून सोडा. पुन्हा एकदा निषेध! निषेध! निषेध!
आम्ही काही मित्र मिळून असे इमेल त्यांना पाठवत आहोत. तसेच त्यांच्या संकेतस्थळांवर याविषयी निषेध नोंदवत आहोत.
निषेध! निषेध! निषेध! तुमचा नाही. पुन्हा एकदा सीएनएनचा.
अजून काय करावे बरे?
मिपाकरांना जागृत करा. पुन्हा एकदा त्रिवार निषेध करा. निषेध! निषेध! निषेध! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा