इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!!
http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Behe…
वाचने
35712
प्रतिक्रिया
189
मिसळपाव
प्रतिक्रिया
"तुमच्यामुळे मटण महाग झालं"
In reply to काय हा अपव्यय मिरच्यांचा!! by यशोधरा
मिरच्या म्हटल्या की मिरज का
In reply to काय हा अपव्यय मिरच्यांचा!! by यशोधरा
तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचे काय?
In reply to रावसाहेब. ते व्हिसा व्हिसा by संदीप डांगे
ओके बॉस. चल आता होऊन जौदे.
In reply to तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचे काय? by पुण्याचे वटवाघूळ
आय.टी कंपनीत लोक ऑनसाईटसाठी
In reply to ओके बॉस. चल आता होऊन जौदे. by संदीप डांगे
आता उत्तरापासून पळ का काढताय?
In reply to आय.टी कंपनीत लोक ऑनसाईटसाठी by पुण्याचे वटवाघूळ
मी कोणालाही टारगेट केलेले
In reply to आता उत्तरापासून पळ का काढताय? by संदीप डांगे
अस्सं का. बरंय मग. शब्दांच्या
In reply to मी कोणालाही टारगेट केलेले by पुण्याचे वटवाघूळ
एकूणच काही जणांच्या धोतराच्या
In reply to जय हो आय.टी मानसिकता. जय हो by संदीप डांगे
का बरं? नाही सोडणार व्हिसा व्हिसा
माझा व्हिसा आधीच आलेला आहे :)
In reply to का बरं? नाही सोडणार व्हिसा व्हिसा by ईश्वरसर्वसाक्षी
ओके ओके. समजलं. एकूण खाल्ल्या
In reply to माझा व्हिसा आधीच आलेला आहे :) by पुण्याचे वटवाघूळ
हा हा हा
In reply to ओके ओके. समजलं. एकूण खाल्ल्या by संदीप डांगे
एकूणच मिरची जोरदार झोंबलेली
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
हा हा हा अगदी अगदी...
In reply to एकूणच मिरची जोरदार झोंबलेली by काळा पहाड
तुम्ही तरसत होतात हे सांगून
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
सद्दामच्या धाग्याचे काश्मीर
ये क्या हो रहा हय?
तो तुमचा समज आहे.
In reply to ये क्या हो रहा हय? by पैसा
तुम्हाला मुद्दा
In reply to तो तुमचा समज आहे. by काळा पहाड
ठरलं का मग
आमी अमेरिकन व्हिसासाठी अजिबात
In reply to ठरलं का मग by इरसाल
सहमत !
In reply to आमी अमेरिकन व्हिसासाठी अजिबात by संदीप डांगे
इतकचं
या धाग्यावरची शेवटचे ५०%
अहो रोख अमेरिकेवर नाही गेलाय.
In reply to या धाग्यावरची शेवटचे ५०% by डॉ सुहास म्हात्रे
एकूण तेच ते. म्हण्जे...
In reply to अहो रोख अमेरिकेवर नाही गेलाय. by संदीप डांगे
आजचा सवाल : मिपावर सोगावाले
डांगी नाही दुटांगी म्हणायचे
In reply to आजचा सवाल : मिपावर सोगावाले by प्यारे१
गंमत वाटते
विश्वाचा पसारा आपल्या
In reply to गंमत वाटते by पुण्याचे वटवाघूळ
>>> पण तरीही सद्दामच्या
सद्दाम च कोर्टातल भाषण The BEST Speech Ever In Court
बेस्ट स्पिच
यु ट्युब व्हिडिओ कसा टाकावा.
शेअर -> एम्बेड
In reply to यु ट्युब व्हिडिओ कसा टाकावा. by सिद्धेश महाजन
यात ओमानचे शांतता प्रिय आणि
+१,०००,०००
In reply to यात ओमानचे शांतता प्रिय आणि by शिव कन्या
सहमत
In reply to यात ओमानचे शांतता प्रिय आणि by शिव कन्या