मुंबैवरचा आतंकवादी हल्ला अजूनही सुरूच.. ताजमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा फायरिंग ओपन केलं आहे..
छाबडा हाऊसमध्ये बेछुट गोळीबार.. तेथे एक इस्रायली कुटुंब ओलीस. नरिमन हाऊसमध्येही अतिरेकी घुसले आहेत..ओबेरॉय हॉटेलात लष्करी कारवाई जोरात सुरू.. मर्चंट हाऊसमध्येही अतिरेकी लपल्याची शंका..
विधानभवनासमोर दोन हॅन्ड ग्रेनेड मिळाले तेही पोलिसांनी निकामी केले आहेत...अतिरेक्यांकडे ग्रेनेड, एके ४७, एके ५७ यासारखी हत्यारे बर्याच मोठ्या प्रमाणावर असल्याचा अंदाज..
आता हा हमला केवळ मुबईवर नसून भारतावरच आहे, भारताच्या सार्वभौमत्वावर आहे! भारतावर अचानक लादलं गेलेलं हे अघोषित युद्धच म्हणावं लागेल...
भारत याला पुरून उरेल याबद्दल शंका नाही..
जय हिंद..
तात्या.
वाचने
12748
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
शक्यतो
फाशीची
In reply to शक्यतो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
बोलविता धनी
In reply to शक्यतो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to बोलविता धनी by अवलिया
फाशीची शिक्षा खूपच सौम्य आहे..
ठेचुन मारा
In reply to फाशीची शिक्षा खूपच सौम्य आहे.. by लवंगी
मुंबईकर
हे युद्धच आहे.
दुर्दैवान
In reply to हे युद्धच आहे. by सहज
सहमत
In reply to दुर्दैवान by अभिजीत
या देशात दुसरे काय घडू शकते?
In reply to हे युद्धच आहे. by सहज
१०००००००००१ % सहमत!
In reply to या देशात दुसरे काय घडू शकते? by क्लिंटन
अघोषित नव्हे
हे
In reply to अघोषित नव्हे by विकास
आता हा
दहशतवाद्य
In reply to आता हा by ब्रिटिश
गेल्यावर्
In reply to दहशतवाद्य by llपुण्याचे पेशवेll
अत्त्ताच
नागरी दहशतवाद
एकत्र येऊन युद्ध लढण्याची गरज
अतिरेक्यांच्या एका गोळीला हजार गोळ्यांनी उत्तर दिले पाहिजे
बोरिवली
सगळ्या शहिद अधिकार्यांना अभिवादन्.
परत हल्ला आणि परत शिक्षा
१० किलो
देशावर
हे बेस झालं!
In reply to देशावर by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
चॅपियन्स लीग रद्द झालेलेच उत्तम
In reply to हे बेस झालं! by महेश हतोळकर
ढाल
गुजरात
In reply to ढाल by विनायक प्रभू
........
काहि सुचत नाहि आहे :(
ओबेरॉय
अफजलगुरु
निशब्द..