जायफळः माहिती
आमच्या बागेत तीन जायफळाच्या झाडांची लागवड केली असून आता ती झाडे ५००ते ६०० जायफळे देऊ लागली आहेत.
जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री हे दोन मसाल्याचे पदार्थ मिळतात.जायफळ ही फळातील वाळलेली बी तर जायफळाच्या बी बाहेरील जाड कवचावर लाल रंगाची जायपत्री असते. जायफळाची लागवड करताना नर झाड आणि मादी झाड लावावे लागते. बी पासून होणाय्रा झाडांमध्ये ५० टक्के नरझाडे येतात. त्यामुळे कलम लागवड हाच योग्य पर्याय ठरतो. नरझाडाची फुले आखुड, फुगीर असतात तर मादी झाडाची फुले लांबट असतात. काही झाडे द्विलिंगी असतात.
मादी झाडाला सहाव्या वर्षापासून फळे लागतात. दरवर्षी सुमारे २०० ते ३०० अशी जायफळे लागतात. फळ पूर्ण परिपक्व होण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी लागतो. साधारणपणे जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्वात जास्त जायफळे तयार होतात.पूर्ण वाढ झालेल्या झाडाला १००० पर्यंत फळे लागतात.
वर्षभर फळधारणा होत राहते. फळ परिपक्व झाले की फळाच्या खालच्या बाजूने तडकते आणि झाडावरून गळून पडते. अशी गळून पडलेली फळे गोळा करावीत. जून ते ऑगस्ट या महिन्यात तयार फळे वाळवता येत नाहीत ती फ्रीजमध्ये ठेवून पाऊस संपल्यावर ऊन्हात वाळवावी लागतात. जायफळाच्या मुख्य फळाला थोडी आंबटसर चव असते, त्यापासून मुरांबा, लोणचे बनवता येते.
फुलाचा फोटो
कळी
जायफळ तयार
जायफळ पक्व, बी जायपत्री सहीत, कवच
यापैकी बरीचशी माहिती माझ्या सासय्रांकडून मिळालीय, तर थोडी मी आंतरजालावरून मिळवली आहे.
वरील फुलाचे व कळीचे फोटो हे नरझाडाच्या फुलाचे आहेत, आता फळे तयार झाल्याने मादी झाडाची फुले मिळू शकली नाहीत.
आपल्यापैकी कोणाकडे याबद्दल अधिक माहिती असेल तर किंवा या माहितीत काही त्रुटी असल्यास सर्व सूचनांचे स्वागत आहे.
वाचने
24316
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
छान!
छान माहिती अनन्या तै.जायफळा
छान माहिती!
वा. अगदी पहिल्यांदाच ही
In reply to वा. अगदी पहिल्यांदाच ही by चित्रगुप्त
हेच म्हणतो
In reply to हेच म्हणतो by श्रीरंग_जोशी
रंगाभाऊशी
छान माहिती.
माहिती आवडली.
मस्त माहिती मिळाली. मागे एकदा
वायफळ : माहिती
कोकणात आहे का जागा? माहिती तर
छान माहिती!!
खूप छान माहीती आणि लेख..
मस्त माहिती...
निसर्ग असा एक वेगळा विभाग ठेवावा
सुरेख लेख
मस्त माहिती
व्वा … झोप आणणारा हा पदार्थ
मस्त माहीती !!
In reply to मस्त माहीती !! by प्रसाद गोडबोले
जायफळ.
In reply to जायफळ. by बाबा पाटील
=))))
In reply to =)))) by प्रसाद गोडबोले
स्तंभन कार्य.
In reply to स्तंभन कार्य. by बाबा पाटील
खिक्क!!
In reply to खिक्क!! by सूड
खिक्क खिक्क खिक्क
In reply to खिक्क खिक्क खिक्क by बाबा पाटील
साष्टांग नमस्कार तुम्हाला. :)
सुरेख माहिती आणि फोटो !
माहिती आणि फोटो आवडले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailerखूप छान माहीती
मस्तं माहिती दिली आहेस जायफळ
अजून लिहा. माती कशी असावी इ.
धन्यवाद! शक्य त्या प्रश्नांची उत्तरे देते.
In reply to धन्यवाद! शक्य त्या प्रश्नांची उत्तरे देते. by अनन्न्या
वा !
मस्त माहिती मिळाली.आता जायफळ
माहिती मस्त
अतिशय उपयुक्त माहिती! तू अगदी
अनन्न्या ताई, नर झाड आणि मादी
In reply to अनन्न्या ताई, नर झाड आणि मादी by प्रीत-मोहर
प्रीत मोहर,
In reply to प्रीत मोहर, by अनन्न्या
महितीसाठी धन्यवाद अनन्न्याताई
सुंदर माहिती. आवडली. इतर
सुंदर उपयोगी माहिती !
काय झकास धागा आहे!
In reply to काय झकास धागा आहे! by आदूबाळ
इथे अजून काही उपयोग दिले आहेत
In reply to इथे अजून काही उपयोग दिले आहेत by अन्या दातार
हो, पण सणासुदीला 'तसले'
उत्तम माहिती. पहिल्यांदाच
उपयुक्त माहिती
पहिल्यांदाच जाय्फळाचे झाड आणि
हो, तशी विकली जातात.
सुरेख आहे माहिति.जायफलाचे झाड
फार मस्त माहिती...
मस्त लिहिले आहेस! एकदा तुमची
In reply to मस्त लिहिले आहेस! एकदा तुमची by यशोधरा
मीपण !
धाग्याने पन्नाशी
उत्तम धागा. सुरेख माहिती,
सर्वांचे आभार!
छान माहिती..
जायफळ - खसखस.