मन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून
माझ्या संगणक संग्रहात जुने फोटो चेक करता करता….
अंगावर शहारा आणणाऱ्या या रांगोळ्या दिसल्या.…
ठाणे शहरात अश्वमेघ प्रतिष्ठान ठाणे - यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवसृष्ठीला भेट देण्याचा योग आला. आणि तिथेच टिपलेल्या या अविस्मरणीय रांगोळ्या.
इतिहास जिवंत करणारी हि बोलकी चित्रे वाटलं तुम्हापर्यंत पोहचवावी…।
म्हणून इथे प्रकाशित करत आहे.
पहा…. मन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून
*********************
-धन्यवाद
गणेश पावले
हिंदवी स्वराज्य संस्थापक
आई जिजाऊ आणि बाळराजे
शिवराय युध्दकौशल्य शिकताना
सवंगडयान सोबत राजे
शपथ स्वराज्याची
विठूराया तुझ्या दारी
आधी लगीन कोंढाण्याचे
जोवर बाजी खिंडीत उभा आहे
शाहिस्त्याची वाताहात
दहशतवाद असाच संपवावा….
सागरास आपला केला
माज उतरवला दिल्ली दरबाराचा
आई जिजाऊ आणि बाळराजे
शिवराय युध्दकौशल्य शिकताना
सवंगडयान सोबत राजे
शपथ स्वराज्याची
विठूराया तुझ्या दारी
आधी लगीन कोंढाण्याचे
जोवर बाजी खिंडीत उभा आहे
शाहिस्त्याची वाताहात
दहशतवाद असाच संपवावा….
सागरास आपला केला
माज उतरवला दिल्ली दरबाराचा
वाचने
2379
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
रांगोळ्या चांगल्या आहेत पण
जबरी रांगोळ्या!
सुरेख रांगोळ्या... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Gouldingसगळ्या रांगोळ्या तिसरीच्या
वाह!! वाह!!
काय जबरदस्त कला आहे ह्या
वाह
वाह
सुरेख
सुंदर रांगोळ्या आवडल्या
खासच रांगोळ्या आहेत!
@अंगावर """"शहारा""""
रोमांच"""" , हा शब्द हवा होता
Mast ramgolya