वकिल
एम.आय.डी.सी ला असताना एक चपळगावकर नावाचा मित्र होता ..
पेशाने वकिल पण वकिली चालली नाहि म्हणुन जोब भादरायच काम करायचा एका लहानश्या शेड मधे......
.
गप्पात एकदा त्याने सांगीतले...आपल्या कडे आपला कायदा नाहि.सायबाचा कायदा आपण उधार घेतला व त्याला " ईंडियन पिनल कोड" असे नाव देत तो आपण वापरत आहोत..
सायबान कायदा लिहिताना भारतिय माणुस मुळात चोर मनोवृत्तिचा आहे असे गृहित धरुन कायदा लिहिला आहे....
.
कश्या वरुन? असे विचारतात त्याने उदाहरण दिले.....
.
रेल्वेत इमरजंसी च्या वेळी चेन खेचण्याची सोय असते ज्या मुळे गाडी थांबते.... पण त्या पाटिवर हे पण लिहिले असते कि कारणाशिवाय चेन खेचली तर ५० रु दंड.....याचा अर्थ भारतिय नागरिक खोडसाळ पणे उगाचच चेन खेचतिल हे गृहित घरुन कायदा केला..
.
आपणास ह्या मुद्द्यात दम वाटतो का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला!
.
अकु काका आssssssssले...
आपणास ह्या मुद्द्यात दम वाटतो
वकीली चालली नाही म्हणून जॉब भादरायचं काम?
काका, फेसबुकवर केलेला कमेंट
रील शीर्षक आणि खालील मजकूर
इथे प्रतिसाद आहे. अकुकाकांची
नेहमीच येतो मग पावसाळा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Gouldingकुठलीही
मला वाटतं .....
देवबाप्पाचा जन्मही