सध्या मुक्काम पॅरिस मध्ये एका ४ तारांकित हाटेलात ...जिथे राहतोय तिथे परवा एक मोठ्ठी बस भरून चीनी जोडपी एकूण ४०-५० लोक आले ... निर्विकार चेहेर्याने चीनी भाषेत कलकल करत सगळे चेकीन करून आपापल्या खोल्यात गेले ...
दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट ला गेलो तर ..हे संपलेले ते संपलेले ..वैतागून जे होते ते कसे बसे थोडेसे खाऊन ऑफिस ला जातांना तिथल्या व्यवस्थापिकेला कुरकुर केली कि बाकीचे ठीक आहे पण क्रोसेंत संपू कसे शकतात ...तर ती खजील होऊन माफी मागू लागली आणि म्हणाली कि आमचे इतके मोठे हॉटेल आहे कि आम्ही नेहेमी पुरेसा साठा ठेवतो पण ह्या चीनी झुंडीने (झुंडीने हा माझा शब्द ) इतके अपरिमित खाल्ले कि आम्ही पुरे पडू शकलो नाही ... उद्या आम्ही अजून काळजी घेऊ ... आजच्या ब्रेकफास्ट चे पैसे सुद्धा परत करू ..
ह्या अनुभवावर आज सकाळी गेलो तर ती चीनी झुंड खातांना बघायला मिळाली ... दुष्काळातून आल्या सारखे तुटून पडत होते ...अर्धा तास सगळा ब्रेकफास्ट हॉल काबीज केलेला ...आम्ही ३ जण वाट बघतोय रिकामे टेबल मिळण्याची आणि तुटपुंजे गोरे कस्टमर्स भेदरल्या सारखे वावरताहेत खातांना ...
आमचा नंबर आला...आम्ही बसलो व ब्रेकफास्ट सुरु करतोय तेवढ्यात २ टेबले पलीकडल्या चीनी कुटुंबातली एक बाई आली आणि आमच्या टेबल वरचा एक एक्स्ट्रा कप बशी व ग्लास सरळ उचलून चालायला लागली ...म्हटले ..असू देत नैतरी आम्ही ३ जणच होतो ... माझ्या समोरचा माझा कलीग काही घ्यायला उठला ..तितक्यात त्याच कुटुंबातला एक चीनी पुरुष उठून पुन्हा आमच्या टेबल पाशी आला आणि त्या कलीगचा पेपर टिश्यू घेऊन जायला लागला .. काय होतंय मला क्षणभर कळेच ना ...पण मग लक्षात आल्यावर मी जवळ जवळ ओरडलोच ...कि हे काय चाललंय ..ठेवा तो टिश्यू जागे वर ..त्यावर अत्यंत मक्ख पणे त्याने तो पुन्हा ठेवला ...माझे तिरकस टोमणे ..इंग्लिश काळात नाहीये असा आव आणत पुन्हा जागेवर जाऊन बसला ...
पण केवळ मोठी झुंड आणि बहुधा कमालीचा एकोपा असलेली अशी घेऊन जगभर दादागिरी दाखवणे हे आता चीनी सामान्य माणूसही करू लागलाय कि काय अशी शंका यावी असा हा अनुभव ..
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारले गेलेले वागण्या बोलण्याचे प्रचलित संकेत बेदरकार पणे धुडकावून लाऊन पुन्हा आपण त्या गावचेच नव्हे हे असे दाखवणे ह्याने तो हॉटेल स्टाफ सुद्धा वैतागला होता ...
हे असे जर हे सामान्य लोक्स वागत असतील तर वरिष्ठ पातळीवरचे राजकारणी मुत्सद्दी किती कोडगे आणि स्वार्थी असतील असा विचार आला ... ह्यांना कसे हाताळले पाहिजे ??
वाचने
14186
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्या! काय हे! चीनी असो नाहीतर
उन
आणि हो, सिंगापुरचे चिनी वेगळे
बरेचदा इथे स्थानिक चिनी
In reply to आणि हो, सिंगापुरचे चिनी वेगळे by स्पंदना
अरे बापरे
चीनी कम है! चीनी कम है! चीनी
जरा तिखटमिठाचं प्रमाण जास्तच
मुळीच नाही
In reply to जरा तिखटमिठाचं प्रमाण जास्तच by चिमिचांगा
असेल बुवा...पण अशा
In reply to मुळीच नाही by अत्रन्गि पाउस
लेखकाला मुळातच चिन्यांबद्दल
In reply to जरा तिखटमिठाचं प्रमाण जास्तच by चिमिचांगा
तुम्ही चिमिचांगा की चिनीचांगा?
In reply to लेखकाला मुळातच चिन्यांबद्दल by काळा पहाड
उद्या परत भेटली चायनीज झुंड
'क्रोसेंत'चा उच्चार?
बरोब्बर
In reply to 'क्रोसेंत'चा उच्चार? by सुधीर काळे
"चंद्रकोर" = E / O
In reply to बरोब्बर by अत्रन्गि पाउस
क्रॉसाँ
In reply to "चंद्रकोर" = E / O by डॉ सुहास म्हात्रे
हा चिनी झुंडीचा अनुभव मीही
मद्राशी आणि आंध्री पण असेच
In reply to हा चिनी झुंडीचा अनुभव मीही by अजया
गेले तीन दिवस मी पैसाताई व
In reply to मद्राशी आणि आंध्री पण असेच by कॅप्टन जॅक स्पॅरो
याचं खरं कारण असं आहे की
In reply to हा चिनी झुंडीचा अनुभव मीही by अजया
माझा एक मित्र सिंगापुरात
रेस्तोरंत होतं की त्याच्या
In reply to माझा एक मित्र सिंगापुरात by नाव आडनाव
मलेशियात अगदी असाच अनुभव आला
वा वा! अमेरिकन
हा, हा, हा....
In reply to वा वा! अमेरिकन by नगरीनिरंजन
पंचतारांकित शेत्रात मुशाफिरी
भारतीयदेखिल
In reply to पंचतारांकित शेत्रात मुशाफिरी by निनाद मुक्काम …
शिवाय, न समजणारी भाषा जर घाऊक
In reply to भारतीयदेखिल by सुनील
मी गेले होते ती पर्यटन कंपनी
मी नुकतीच केसरीने प्रवास करुन
पण एका गोष्टीत दुमत नाही कि
मी गेले ती केसरीची फक्त
In reply to पण एका गोष्टीत दुमत नाही कि by निनाद मुक्काम …
युरोपीय अनुभव.
In reply to पण एका गोष्टीत दुमत नाही कि by निनाद मुक्काम …
निरीक्षणे
अहो ते ठीक आहे
In reply to निरीक्षणे by प्रदीप
सहमत
In reply to निरीक्षणे by प्रदीप
प्रदीप ह्यांच्या पंच किंवा
In reply to सहमत by आजानुकर्ण
काळजी करू नका.
चिनी टोळधाड ........?
चिन्यांचा असा काही ना काही
निरीक्षणे - २
तीन- स्टार होटेलच्या बाल्कनींतून भारतीय साड्या
In reply to निरीक्षणे - २ by प्रदीप
आले तर आले...कैची ने कापून
In reply to तीन- स्टार होटेलच्या बाल्कनींतून भारतीय साड्या by अत्रन्गि पाउस
(* इथे सातारा- सांगली-
In reply to निरीक्षणे - २ by प्रदीप
सांगली- सातारा
In reply to निरीक्षणे - २ by प्रदीप
मागच्या कट्ट्याला यातले
In reply to सांगली- सातारा by कपिलमुनी
त्यांनी ऐकल असता
In reply to मागच्या कट्ट्याला यातले by टवाळ कार्टा
इथेच सांगा की.
In reply to सांगली- सातारा by कपिलमुनी
येत्या कट्ट्याला नक्की.
In reply to सांगली- सातारा by कपिलमुनी
अजून कही
रांगेत उभे राहणे हा उत्तर
In reply to अजून कही by प्रदीप
अगदी मान्य. आणि रांगेत उभे
In reply to रांगेत उभे राहणे हा उत्तर by नगरीनिरंजन
दुसर्याच्या त्तेबला वरील वस्तू उचलणे
असाच अजुन एक त्रास आहे तो
आशियायी लोक
अगदी बरोबर
In reply to आशियायी लोक by राही
रच्याकने ने पाच अमेरिकन जेवढे
सांगा हो
In reply to रच्याकने ने पाच अमेरिकन जेवढे by माझीही शॅम्पेन
सगळ्याच बाबतीत अमेरिकन
In reply to रच्याकने ने पाच अमेरिकन जेवढे by माझीही शॅम्पेन
अगदि अगदि खरय हे चिनी लोक
रांग मोडण्याचे अनुभव तर जौ दे
In reply to अगदि अगदि खरय हे चिनी लोक by इशा१२३
व्वा!
In reply to रांग मोडण्याचे अनुभव तर जौ दे by रेवती