मुठठा माई (विडंबन)
दुर्गंध वाहते
दुर्गंध वाहते मुठठा माई
तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही.
कुणी टाकि तित कचरा आता,
कुणी टाकिती पूज्यदेवता.
पाषाणाची पाहूनी ह्रुदये, पाहूनी ह्रुदये,
मोजित दिन राहीली.
दुर्गंध वाहते मुठठा माई
तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही.
सतत वाहते गढुळ पाणी,
कुणी नं धजतो उचलन्या घाणी.
आळ्शांस ही व्हावी कैसी मुठठा ही फलदायी ?
दुर्गंध वाहते मुठठा माई
तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही.
माडगुळकरांची माफी मागून बरका, त्यांच्या 'गीताची' छेड काढतोय........ (संथ वाहते कृष्णामाई)
दुर्गंध मानुन घ्या......... स्मायल्या स्मायल्या स्मायल्या.
प्रयत्न आवडला
बापरे!
श्रीजो... धन्यवाद.पण....
फोटो असतील तरी टाकु नका. भग्न
पैसाशेठ....
मग मुंबईची मिठी नदी तर आहे