पुरंदरला जायचे प्रयोजन आहे ..माहिती मिळेल का ?
उद्या सकाळी दुचाकीवरून पुरंदरला जायचे प्रयोजन आहे … या आधी कधी योग आलेला नाही. खालील बाबींची माहिती मिळेल का ?
१. ट्रेक व्यतिरिक्त वाटेवर आणि गडावर पहाण्यासारखे काय काय आहे ?
२. खाली पार्किंगची काय सोय आहे ?
३. गडावर खाण्याची आणि पाण्याची काय व्यवस्था आहे ?
४. वज्रगड पाहायचा झाल्यास एकूण किती वेळ लागेल दोन्ही गड फिरण्यासाठी ?
५. सोबत सौ असल्याने काही खास काळजी घ्यावी लागेल ?
याद्या
3392
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुरंदर किल्ल्यावर जाताना एकतर
वल्ली ने सांगितले आहे, म्हणजे
धन्यवाद… या प्रतिसादाची प्रतच
वरती स्वतःचा डबा घेवुन जा
एक सूचना
गड चढतानाच काय पण घरचा जीना
In reply to एक सूचना by माम्लेदारचा पन्खा
काय हिम्मत म्हणावी तुमची !!
In reply to गड चढतानाच काय पण घरचा जीना by कहर
गड चढताना सौ च्या बडबडीकडे
In reply to एक सूचना by माम्लेदारचा पन्खा
त्यांनीही सौ कुणाची हे सांगितलं नाहीये !
In reply to गड चढताना सौ च्या बडबडीकडे by काळा पहाड
पुरंदरच्या आसपास
सकाळी शक्य झाल्यास पहाटे लवकर
धन्यवाद