ते खरं हो, पण इथे अमक्या गोष्टीसाठी नाना पेठेत जा, तमक्या गोष्टीसाठी अप्पा बळवंत चौकात जा, ढमक्या गोष्टीसाठी एफ्सी रोडला जा अशा सतराशे साठ भानगडी असतात. तिकडे म्हणजे कोपर्यावरनं भाजी विकत आणावी तशी काच विकत घेऊन आलो होतो.
आता एक शन्वार खर्ची घालावाच लागेल.
प्रतिक्रिया
काचेच्या दुकानात काच मिळते
पुण्यात अजून नीट रुळला नाहीस
भारी प्रश्न रे तुला टक्या!!