नमस्कार मंडळी..
जुलैचा दुसरा आठवडा ते ऑगस्ट या दरम्यान कधीतरी ९-१० दिवस सुट्टी घेवून अमृतसर भटकण्याचा विचार सुरू आहे.
सध्या ठरलेला आराखडा म्हणजे पुण्यातून अमृतसर पर्यंतचा रस्ता दुचाकीने पार करणे व जालीयनवाला बाग, वाघा बॉर्डर*, सुवर्ण मंदिर तसेच राजस्थानातील वाटेत असणार्या ठिकाणांना भेटी देणे इतकाच आहे.
एकूण ३ दुचाकींवर ३ जण जाण्याचे ठरवत आहोत. पुणे - अमृतसर - पुणे असा साधारणपणे ४००० किमीचा संपूर्ण प्रवास दुचाकीनेच होणार आहे. साधारणपणे ६ दिवस संपूर्ण प्रवासात जातील व ४ दिवस अमृतसर व वाटेतली ठिकाणे बघण्याचे ठरवत आहोत. राखीव दिवसही गृहीत धरले आहेत.
...तर या संदर्भात पुढील माहिती हवी आहे,
१) पुणे - अहमदाबाद - अमृतसर या रस्त्यावरून जाताना व येताना प्रवास होणार आहे.
अहमदाबाद नंतर जोधपूर मार्गे किंवा उदयपूर मार्गे असे दोन रस्ते दिसत आहेत. पुढेही वेगवेगळे रस्ते अमृतसर ला पोहोचत आहेत. यांपैकी कोणत्या रस्त्याने जावे..?
२) "पुणे ते अमृतसर - ३ दिवसात..!" असे काही ठरवले नाहीये. एखादा दिवस गुजरातमध्ये, एखादा राजस्थानमध्ये वाढला तरी हरकत नाहीये. त्यामुळे नेहमीची टूरीस्टछाप ठिकाणे टाळून एखाद्या वेगळ्या ठिकाणाची माहिती असल्यास अवश्य कळवावे.
३) या सफरी दरम्यान कोणती ठिकाणे आवर्जून पहावीत..?
४) खादाडी हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. अहमदाबाद, जोधपूर, उदयपूर आणि एकंदर पंजाबमध्ये विशेष अशी काय खादाडी करता येईल?
५) आणखी काही सुचना..?
**********************************************************
*वाघा बॉर्डरवर वेडेपणा सुरू असतो / तमाशा असतो वगैरे माहिती पूर्वी वाचली आहे - तरीही भेट द्यायची आहे.
**********************************************************
वाचने
8680
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमृतसर मध्ये केसर दा धाबा
नेमक्या प्रतिसादाबद्दल
In reply to अमृतसर मध्ये केसर दा धाबा by गिरकी
अमृतसर मध्ये केसर दा धाबा >>>
In reply to अमृतसर मध्ये केसर दा धाबा by गिरकी
उदयपूर, जयपूर चुकवू नये..
नमस्कार
गुजरातच्या उत्तर सीमेवर -
अभी जा रे हो तो
हेच नाव हवे होते.
In reply to अभी जा रे हो तो by इरसाल
हुसैनीवाला बॉर्डर
In reply to हेच नाव हवे होते. by मोदक
तिथलाच ईथे
In reply to हेच नाव हवे होते. by मोदक
इरसालबुवा - नक्की जाणार...!!!
In reply to तिथलाच ईथे by इरसाल
प्लिझ नोट- शॉपिंगची लिस्ट
कोण आपण? :)
In reply to प्लिझ नोट- शॉपिंगची लिस्ट by पिलीयन रायडर
खाटकाला विचारले तर तो फ्लेक्स
In reply to कोण आपण? :) by मोदक
प्रवासाबद्दल शुभेच्छा
माझा अनुभव
अहमदाबादपासून १०० किमीच्या
अगदी ......
In reply to अहमदाबादपासून १०० किमीच्या by प्रचेतस
+++१११
In reply to अगदी ...... by चौकटराजा
धन्यवाद वल्ली, चौरा आणि बुवा.
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
शेखावटी
शुभेच्छा
जयपुर्,उदयपुर्,चित्तोड,हल्दी
Brothers dhaba mast aahe.
विलासराव - तुम्हाला १ ऑगस्ट
In reply to Brothers dhaba mast aahe. by विलासराव
२ la jammu la utaru. Tithun
In reply to विलासराव - तुम्हाला १ ऑगस्ट by मोदक
राजस्थान प्रवास
सर्व प्रतिसादकांचे भरपूर
मोदका असे दुचाकिवर जाउन