Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रामदास on Tue, 05/19/2015 - 13:33
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद
सद्भावना
या वर्षी जुलै महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या विषयावर एका पुस्तकाच्या शब्दांकनाचे माझ्याकडे आले आहे.एकाच वेळी दोन भाषांमध्ये हे पुस्तक तयार करताना माझ्यावर ताण आला आहे. या पुस्तकाची काही प्रकरणे लिहायला मला मदत हवी आहे. तयार झालेल्या प्रकरणांचे भाषांतर करण्यासाठी पण मदतीची आवश्यकता आहे.त्या खेरीज उपलब्ध असलेल्या विदाचे आलेख वगैरे बनविण्यासाठी पण मदत हवी आहे.मानधन आणि श्रेयनिर्देश मिळेल. कृपया संपर्क करा . रामदास ९५९४११०८६१ किंवा nathconsulting@gmail.com
  • Log in or register to post comments
  • 7919 views

प्रतिक्रिया

Submitted by पैसा on Tue, 05/19/2015 - 14:38

Permalink

सर्वप्रथम शुभेच्छा!

सर्वप्रथम शुभेच्छा! कुंभमेळ्याबद्दल फार माहिती नाही. लिखाणात मदत करणे मला कठीण आहे. मात्र भाषांतराला नक्की मदत करू शकेन. आलेख बनवण्यातही मदत करू शकेन.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Tue, 05/19/2015 - 14:47

In reply to सर्वप्रथम शुभेच्छा! by पैसा

Permalink

धन्यवाद पैसाताई

मी संपर्क करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 05/19/2015 - 14:58

Permalink

उपक्रमांस शुभेच्छा. मेळा सुरू

उपक्रमांस शुभेच्छा. मेळा सुरू होण्याअगोदर पुस्तक प्रकाशित व्हायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 05/19/2015 - 15:43

Permalink

Mi pustak wachayla madat karu

Mi pustak wachayla madat karu shakel.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 05/19/2015 - 15:49

Permalink

कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत

कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 05/19/2015 - 16:13

Permalink

यानंतर सहामहिन्यांनी उज्जेनचा

यानंतर सहामहिन्यांनी उज्जेनचा मेळा येतो -२२एप्रल ते २१मे .त्यांचे नकाशासह माहितीपत्रक मागच्या वर्षीच प्रकाशित झाले(मध्य प्रदेश पर्यटन यांचेकडून) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 05/19/2015 - 17:20

Permalink

लांब राहणारे कशी मदत करू

लांब राहणारे कशी मदत करू शकतील ते सांगावे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 05/19/2015 - 18:49

Permalink

आलेख बनवण्यात मदत नक्की करू

आलेख बनवण्यात मदत नक्की करू शकेन.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 05/20/2015 - 09:17

Permalink

पुस्तकाला

शुभेच्छा !! वाचक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 05/20/2015 - 09:29

Permalink

योग्य माणसांकडे धाग्याची लिंक

योग्य माणसांकडे धाग्याची लिंक पाठवली आहे!तिचा तुम्हाला फोन येऊन गेला असेलच एव्हाना.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Wed, 05/20/2015 - 10:18

Permalink

सर्वांचे मनःपूर्वक आभार

कालच बर्‍याच सभासदांचे -त्यांच्या संपर्कातील मित्रमंडळींचे आणि मिपावर केवळ वाचनमात्र आणि सभासद नसलेल्यांचे पण निरोप आले आहेत. काही जणांशी संपर्क झाला आहे. पुनश्च धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by जयन्त बा शिम्पि on Tue, 06/16/2015 - 10:41

Permalink

श्रीयुत रामदासजी,

श्रीयुत रामदासजी, स. न. वि.वि. मिसळपाव च्या वेब साईट वरून आपल्याला दोन पुस्तके तयार करण्यासाठी मदत हवी आहे असे समजले . मला मदत करण्याची इच्छा आहे माझा मोबाईल क्रमांक ९८२१२२३७०९ असा आहे. मी बोरीवली ( मुंबई ) येथे रहात आहे. सेवा निवृत्त आहे. , पण भाषा आवडीचा विषय आहे. प्रत्यक्ष मदत कोणत्या स्वरूपाची हवी आहे ते कळवावे जयंत शिंपी
  • Log in or register to post comments

Submitted by NAKSHATRA on Fri, 01/22/2021 - 18:51

Permalink

रामदास ९५९४११०८६१

काका नमस्कार , तुम्ही दिलेला नंबर लागत नाही, मला आपला सध्याचा नंबर द्यावा हि नम्र विनंती चंद्रकांत सोनवणे ९६८९८८४२२८ धन्यवाद
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com