✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गणपती पुळे सहल

झ
झकासराव यांनी
Sat, 01/05/2008 - 23:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12357 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

अप्रतिम

ऋषिकेश
Sat, 01/05/2008 - 23:22 नवीन
झकासराव.. छायाचित्रे अतिशय सुंदर आली आहेत. त्यातही सूर्यास्ताची आणि फेसाळ सागराची खासच!! फार फार आवडली. आता पुढची ट्रीप कधी :) ;) -(प्रभावित) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मस्त रे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/05/2008 - 23:32 नवीन
झकासराव.. छायाचित्रे अतिशय सुंदर आली आहेत. त्यातही सूर्यास्ताची आणि फेसाळ सागराची खासच!! फार फार आवडली. आता पुढची ट्रीप कधी :) ;) हेच म्हणतो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

खूप सुंदर..

प्राजु
Sat, 01/05/2008 - 23:59 नवीन
प्रा. दिलीप रावांशी एकदम सहमत आहे... फेसाळ दर्याचं पानी सारं.......
  • Log in or register to post comments

खरंच सुंदर

इनोबा म्हणे
Sun, 01/06/2008 - 01:18 नवीन
मी काही महिन्यांपुर्वी(आणी प्रथमच)जावून आलो.अप्रतिम आहे. प्राजूनं सांगीतल्याप्रमाणे... फेसाळ दर्याचं पानी सारं... लाजरी वाळू आणी खट्याळ वारं...वाह वाह! या प्राजूमुळे मी कवी होणार बहूतेक...कुणीतरी वाचवा मला... (कविताग्रस्त) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

झकासा,

विसोबा खेचर
Sun, 01/06/2008 - 11:29 नवीन
झकासा, फोटो क्लासच आहेत... तुझ्या संग्रहामधील मला सर्वात जास्त आवडलेलं छायाचित्र इथे द्यायचा मोह मलाही आवरत नाहीये... Image removed. सुर्यास्ताची छायाचित्रेही सुरेख आले आहेत... तात्या.
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Sun, 01/06/2008 - 12:17 नवीन
छायाचित्रे, झकासराव. पाहून छान वाटलं. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

"झकास" प्रकाशचित्रे ..

सुनील
Sun, 01/06/2008 - 19:16 नवीन
अप्रतिम. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सुंदर

स्वाती राजेश
Sun, 01/06/2008 - 21:36 नवीन
फोटो छानच काढले आहेत. Angle खूप मस्त घेतले आहेत. कॅमेर्या ची करामत कि झकासरावांची? (जोकींग). पुढच्या ट्रीप च्या फोटोची वाट पाहात आहोत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

झकासराव
Mon, 01/07/2008 - 08:29 नवीन
मित्रानो (ह्यात मिपा भगिनी देखिल सामिल आहेत हो :)) पुढची ट्रिप माहीत नाही कधी होइल ते. सुट्ट्या सारख्या थोडीच असतात :) असो तरी बरेच फोटो काढलेच नाहीत वेळेच्या आणि अंतराच्या गणितात न बसल्याने. मुळात माझ तिकडे जाताना गणितच चुकल होत. निघालो उशीरा सकाळी ८ वाजता. अंतर मी समजत होत १२० किमी पण आहे १६० किमी (कोल्हापुर गणपती पुळे) शिवाय जास्त माहिती नसल्याने आम्ही एक रस्ता चुकण्याचा (नेहमीचा) बावळटपणा केला आणि रत्नागिरीत जावुन तिथुन गणपती पुळे गाठले. त्यामुळे जाताना एक तास वेळ जास्तच लागला. (इथे माझ वेळेच गणित चांगलच चुकल होत. मी फार तर ३ तास समजत होतो पण ५ तास लागले मला. ) असो. कोकणाच पहिल दर्शन म्हणता येइल हे माझ. आता कोकण सगळच फिरण्याची ईच्छा आहे माझी. बघु जस जमेल तर करत जाइन :) कोकण खुप सुंदर आहे शिवाय मी दुचाकीवर गेल्याने चहु बाजुने जे पाहिल ते शब्दात व्यक्त करता येणार नाही अस आहे. :) हिरव्यागार झाडी मुळे ओक्सिजन जरा शरिरात जास्त गेल्याने खुप उत्साही व छान वाटल. :)
  • Log in or register to post comments

मोटारसायकल

ध्रुव
Mon, 01/07/2008 - 11:43 नवीन
वर जाउन आलात का?? कमाला जात नसाल आणि इतरांचा त्रास फार होणार नसेल तर मलापण सांगा कधितरी. मी पण बघेन जमते का :) बाकी फोटो एकदम कडक आले आहेत :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments

धन्यवाद धृव

झकासराव
Wed, 01/09/2008 - 08:04 नवीन
मी पुण्यात असतो रे. मध्ये सुट्टी होती म्हणुन कोल्हापुरला गेलो होतो. त्यामुळे जायला जमल. बाइक वरच गेलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा