मी ऑफीसात होतो तेव्हा मला माझ्या व्यग्र कामातुन वेळ मिळाला आणि आमच्या जुन्या मित्राची कविता दिसली त्यातील मीपण विसरण्याविषयीचे वाक्य पाहुन फार वाईट वाटले म्हणुन इथे मी माझा अभिप्राय देत आहे . मला माझा अभिप्राय आवडतो . तुम्हाला आवडला तर मला माझ्या व्यनित कळवा . मी माझ्या मनापासुन तुमचा आभारी राहीन =))
____________________________________
!!मी!!
मी म्हणजे माझे मीपण मलाच उमगत जाणारे |
मीलियनदा मीमी करुनही कमी कमीसे पडनारे || ध्रु.मी||
मी बोटीवर होतो तेव्हा मीच बोटीवरती होतो |
मी हे मुख्य तयाचे मी तुम्हास सांगत होतो || १ मी||
मी मिपावर आलो कारण मी नव्हता अन्यत्र |
मी मराठी मी नसल्याने बंद पडले सर्वत्र || २ मी ||
मी घेतला फोन शाओमी मी ३ मी ४ मी नोट |
मीच आहे अंतिम सत्य बाकी सारं खोट || ३ मी ||
मी सांगतो अभिप्राय ऐका माझे म्हणणे |
मिसळपावचे नामकरण 'मी'सळपाव ऐसे करणे || ४ मी ||
________________________________________________
अवांतर :
१) कृपया हलके घ्यावेमी
२) फार प्रयत्न करुनही मला माझ्या मीचा कोटा पुर्ण करता आलाकी नाही मला मामाह्या मनापाशुन शंका वाटते आहे . तरी सरव वाचकांनी समजुन घ्यावे अन मला माफ करावे .
३ ) मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3949
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रकाटाआ
प्रकाटाआ
संपादित
संपादित
प्रकाटाआ. प्रकाटाआ.
In reply to संपादित by बॅटमॅन
स्वसम्पादित का संमंसंपादित ते
In reply to संपादित by बॅटमॅन
स्वयंसंपादन आता हेवनवासी झालं
In reply to स्वसम्पादित का संमंसंपादित ते by यसवायजी
हायला!! खरंच की
In reply to स्वयंसंपादन आता हेवनवासी झालं by सूड
ञ
व्यनीत!
माझ्यासारख्या अडाण्याला कळेल
मीबी आडानी हाये.
:):):)