भिकबाळी
मला ह्या दागिन्याबद्दल माहिती हवी आहे. ह्याबद्दल असलेल्या काही शंका/ प्रश्न.
१) 'भिकबाळी' हा योग्य शब्द आहे की ह्या दागिन्याचं मूळ नाव काही वेगळं आहे?
२) ह्याचा नेमका इतिहास काय आहे? ह्याला 'भिक'बाळी असंच का म्हणतात?
३) हा दागिना एखाद्या मुलाला/ पुरूषाला विशिष्ट वयानंतरच घालता येतो किंवा एखाद्या खास प्रसंगानंतरच घालता येतो असा काहि नियम आहे का? ( प्रसंग - उपनयन संस्कार किंवा लग्न )
४) ह्या दागिन्यामधे मोती, पोवळा आणि सोने ह्याव्यतिरिक्त कोणता धातू वापरतात किंवा फक्त ह्याच गोष्टी वापरून भिकबाळी बनविली जाते का?
पेशव्यांच्या मालिकेमधे सर्वप्रथम ह्या दागिन्याचं दर्शन झालं आणि त्यानंतर पुण्यामधे ब-याच मुलांनी घातलेलं बघितलं.
तेंव्हापासून हे प्रश्न मनात घोळत आहेत जाणकार मिपाकरांनी कृपया प्रकाश टाकावा.
प्रतिक्रिया
हे वाचा
धन्यवाद कपिलमुनी पण त्या
संकल्पनाकोश
अरे वा!
येवढ्या माहितीचा उपयोग काय
ज्ञानकंडु शमवणे हे एक सबळ
हा कंडू नेमका कुठे होतो ते
हेच म्हणतो ! !
डोक्यात होतो. =))
भिकबाळी करुन झाली !!
भिकबाळी हाच शब्द योग्य
भिकबाळी हाच शब्द योग्य
भिकबाळी हाच शब्द योग्य