क्षणभर कल्पना करा आणि शक्य झाला तर त्या कल्पनेत ४-५ तास घुसून राहा ...... आणि विचार करा तुमचे जगभरात पसरलेले आपला एकेक शब्द झेलणारे लाखो चाहते ... स्वत:च्या हिमतीवर कमवलेले ४०० -५०० कोटी रुपये आणि अजून तितकेच किंबहुना त्याहून जास्त कमवायची क्षमता ... पैशाने विकत मिळणारे कोणतेही सुख उपभोगायचे शिल्लक नाही किंवा पुढच्या ७ पिढ्यांना एक रुपया कमवायची गरज नाही इतके आर्थिक स्थैर्य ...उत्तम तब्ब्येत मोट्ठे कुटुंब ..एकोप्याने राहणारे ...
अशा वेळेला तुम्ही नाही पण तुमच्या एखाद्या जिवलगाने किंवा मित्राने काही मोठा झोल केला ... तर तुम्ही पैशाच्या जोरावर हे आपण दाबून टाकू असा विचार सुद्धा तुमच्या मनात येणार नाही ???
भारतासारख्या समाजव्यवस्थेत आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे सलमान सारखे वागू शकतो ..किंबहुना माणसे मारणे वगैरे नसेल कदाचित पण लहान मोठ्या प्रमाणात ..आपण तसे वागतोही ...
आत्ताच अमेरिकेत सेट्ल झालेय एका मित्राची chat आली कि अरे अमेरिकेत सुद्धा पैशाच्या जोरावर उत्तम वकील मिळवून सुटण्याची शक्यता खूप जास्त असते ...
त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे घडतंय .. ते समाज म्हणून आपल्याला हवय आणि ते आपल्यापैकी बहुतांश लोकांना मान्यसुद्धा आहे ..हे एकदा जाणले कि ...मग आता पुढे काय ह्याचा ठोस विचार करायला हरकत नाही ...
वाचने
16857
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमेरिकेत सुद्धा पैशाच्या
आसन क्रमांक - 2
आसन क्रमांक -3
In reply to आसन क्रमांक - 2 by अत्रुप्त आत्मा
मान ना मान, हम सब सलमान!
चुकीच्या गोष्टींचे निर्लज्ज
अहो
बरोबर आहे
In reply to अहो by तिमा
तिमा ताई? =))
In reply to बरोबर आहे by पगला गजोधर
आय माय स्वारी बर्का !
In reply to तिमा ताई? =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
दीपस्तंभ
खरे आहे ...
In reply to दीपस्तंभ by चित्रगुप्त
हे मात्र १०००% खरंय
In reply to खरे आहे ... by अत्रन्गि पाउस
सलमानच्या घरासमोरचा जल्लोष हा
In reply to खरे आहे ... by अत्रन्गि पाउस
माझ्या
In reply to सलमानच्या घरासमोरचा जल्लोष हा by काळा पहाड
जे सुइ... सल्लमॉण ? अरारा :(
पहिली गोष्ट म्हणजे जनक्षोभ हा
तेंदुलकर आणि सलमान
In reply to पहिली गोष्ट म्हणजे जनक्षोभ हा by मृत्युन्जय
फेरारीचा कर अजिबात चुकवलेला
In reply to तेंदुलकर आणि सलमान by अत्रन्गि पाउस
करमाफीसाठी अर्ज केला होता.
In reply to फेरारीचा कर अजिबात चुकवलेला by मृत्युन्जय
फेरारी त्याला बक्षिस मिळाली
In reply to करमाफीसाठी अर्ज केला होता. by अत्रन्गि पाउस
प्रतिवाद समजला नाही
In reply to करमाफीसाठी अर्ज केला होता. by अत्रन्गि पाउस
अवांतर..
In reply to प्रतिवाद समजला नाही by फारएन्ड
परंपरा पालन
शांत गदाधारी भीम शांत !!!
In reply to परंपरा पालन by पिवळा डांबिस
मुक्तपीठ वाचत चला.
In reply to शांत गदाधारी भीम शांत !!! by अत्रन्गि पाउस
वाचतोच कि
In reply to मुक्तपीठ वाचत चला. by कॅप्टन जॅक स्पॅरो
खाल्ल्या मिठाला कसं जागावं हे
In reply to परंपरा पालन by पिवळा डांबिस
आमच्या
In reply to खाल्ल्या मिठाला कसं जागावं हे by सतिश गावडे
हो पण
In reply to आमच्या by माईसाहेब कुरसूंदीकर
ती
In reply to हो पण by अत्रन्गि पाउस
अहो माई
In reply to ती by माईसाहेब कुरसूंदीकर
स्वतःची
In reply to अहो माई by अत्रन्गि पाउस
५० वर्षांच्या तुलनेत समाज अधिक बथ्थड झाला
In reply to स्वतःची by माईसाहेब कुरसूंदीकर
स्वतःची,आपल्या नातलगांची
In reply to स्वतःची by माईसाहेब कुरसूंदीकर
तुमचा? कधीपासून तुमचा झाला
In reply to स्वतःची,आपल्या नातलगांची by सतिश गावडे
तो विनोद निर्मितीचा क्षीण
In reply to तुमचा? कधीपासून तुमचा झाला by नगरीनिरंजन
चालायचंच. तुम्हाला "आमचा
In reply to तो विनोद निर्मितीचा क्षीण by सतिश गावडे
ते माईंच्या "आमचे हे" च्या
In reply to चालायचंच. तुम्हाला "आमचा by नगरीनिरंजन
माईंचे "आमचे हे..." टाईपचे
In reply to तुमचा? कधीपासून तुमचा झाला by नगरीनिरंजन
खरं पाहता. (अॅक्च्युअली)
In reply to माईंचे "आमचे हे..." टाईपचे by डॉ सुहास म्हात्रे
स्वार्थी जनुकामुळे त्यांनी
In reply to तुमचा? कधीपासून तुमचा झाला by नगरीनिरंजन
हेन्री पॉल्सन
In reply to परंपरा पालन by पिवळा डांबिस
बरोब्बर
In reply to हेन्री पॉल्सन by गॅरी ट्रुमन
"conscience"
अमेरिकेत सुद्धा पैशाच्या
अमेरिकेत सुद्धा पैशाच्या जोरावर उत्तम वकील मिळवून सुटण्याची शक्यता खूप जास्त असते ...नक्कीच ! कारण पृथ्वीवरच्या सर्व देशांत (-क्रसी कोणती का असेना, पण) माणूस नावाच्या प्राण्याचेच राज्य असते, नाही का ?! पण अशी उदाहरणे किती संख्येनी आणि किती बेदरकारपणे मिळू शकतील यावर "कायद्याचे राज्य आहे की नाही ?" या वर्णपटात त्या देशाचे स्थान ठरते !+१
In reply to अमेरिकेत सुद्धा पैशाच्या by डॉ सुहास म्हात्रे
अर्थात ..
In reply to अमेरिकेत सुद्धा पैशाच्या by डॉ सुहास म्हात्रे
कटुसत्य
The law is a system that
कोणाला
कठीण आहे
In reply to कोणाला by खंडेराव
अरे
In reply to कठीण आहे by अत्रन्गि पाउस
सहमत
अमेरिकेत सुद्धा पैशाच्या
जिथे पैसा आणि भौतिक सुखाला
भारतात पूर्वी देशासाठी
रवि पाटीलचे काय चुकले ?
मुंबई पोलीस सिस्टीम माफियांना विकली गेलेली आहे
In reply to रवि पाटीलचे काय चुकले ? by अक्षय१
कसं आहे
आपल्या देशात राजकारणी, हिरो,
माझे मत.
भेंडी* हा बाबा चांगल्या
In January 1999, Parker was sentenced to death by lethal injecti
हे सार्वत्रिक आणि सर्वकालिक
affluenza आठवलं