भारत-बांगलादेश यांच्यामधील जमीन देवाण घेवाणीचे विधेयक सर्व संमतीने पास झाले. सरकारला यासाठी सर्व विरोधी पक्षांनीही सहकार्य केले. या विधेयकाबाबत काही मतभेदाचे मुद्दे होते. बांगलादेशला जमीन देण्याला भारतातील काही गटांचा विरोध होता. त्यांना ही एक प्रकारची माघार वाटत होती.
आजच्या पास झालेल्या विधेयकामुळे भारताकडून बांगलादेशला १० हजार एकरचा भूभाग मिळेल तर बांगलादेशकडून भारताला ५१० एकरचा प्रदेश मिळेल.
हेतु हा आहे की यामुळे दोन्ही देशांच्या सीमा मानवनिर्मित न राहता नदी, पर्वत अशा नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने बनतील असा अंदाज आहे. ज्यामुळे सीमांचे रक्षण करणे सोपे होइल. ही संरक्षण दलांचीही मागणी होती. आजवर या सीमेचे रक्षण करणे अवघड होते. घुसखोरी रोखणे अवघड होते.
वाचने
7575
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा करार झाला ते एक चांगलं
एन्क्लेव्ह
ज्यांना एन्क्लेव्ह समजून घ्यायचे असतील
In reply to एन्क्लेव्ह by क्लिंटन
बरोबर.
In reply to एन्क्लेव्ह by क्लिंटन
अरे वा !
...
In reply to अरे वा ! by hitesh
+१००
In reply to ... by आशु जोग
हेच महत्वाचे होते….
लोंढे पण परत देणार का?
मग हितेश ला पण परत जावं लागेल
In reply to लोंढे पण परत देणार का? by टवाळ कार्टा
इश्श!
In reply to मग हितेश ला पण परत जावं लागेल by काळा पहाड
ओ
In reply to लोंढे पण परत देणार का? by टवाळ कार्टा
सहज
In reply to ओ by खंडेराव
योग्य निर्णय
बांगलादेश
१०००० एकर विरुद्ध ५१० एकर हा
पूर्वीचे करार
In reply to १०००० एकर विरुद्ध ५१० एकर हा by मृत्युन्जय
...
In reply to पूर्वीचे करार by गॅरी ट्रुमन
बर केलं
प्रा. डॉ.,
In reply to बर केलं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे विधायक कधी नव्हे तर सर्व
...
In reply to हे विधायक कधी नव्हे तर सर्व by निनाद मुक्काम …
त्या वाटणी जमिनीवर राहणार्या रहिवाशांचे काय
चला... एक काम तरी धड झालं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Thingsफोटोत
In reply to चला... एक काम तरी धड झालं by मदनबाण