कोकणी माणसांच्या मनातील भूते.
भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात.
आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ.
कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.
१वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस
७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या
१२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा.
१ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो.
२ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.
३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही.
४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.
५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.
६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.
७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.
कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो.
८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते.
१० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.
11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते .
12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते
13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते
14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही ....
संग्राहित / संपादित *
वाचने
75987
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदाच झपाटलं, दगडावर आपाटलं.
In reply to आली लहर...केला मंञचळ...होऊ दे by टवाळ कार्टा
मला एक भाबडी शंका आहे :
तुमच्या बेसिकमध्ये लोचा आहे.
In reply to मला एक भाबडी शंका आहे : by प्रसाद गोडबोले
विकृत श्रद्धा म्हणावं
In reply to तुमच्या बेसिकमध्ये लोचा आहे. by सतिश गावडे
हे म्हणजे हॅरी पॉटर मधल्या
In reply to विकृत श्रद्धा म्हणावं by प्यारे१
आपणास मुद्दा कळलेला नाही...
In reply to हे म्हणजे हॅरी पॉटर मधल्या by प्रसाद गोडबोले
आपणास मुद्दा कळलेला नाही
In reply to आपणास मुद्दा कळलेला नाही... by सतिश गावडे
किती तो स्वमतांध दांभिकपणा.
In reply to आपणास मुद्दा कळलेला नाही by प्रसाद गोडबोले
किती तो स्वमतांध दांभिकपणा.
In reply to किती तो स्वमतांध दांभिकपणा. by सतिश गावडे
चालु दे तुमचे निरर्थक
In reply to किती तो स्वमतांध दांभिकपणा. by प्रसाद गोडबोले
>>हा तुमचा समज आहे . चालु दे
In reply to आपणास मुद्दा कळलेला नाही by प्रसाद गोडबोले
बाकी कर्नाटकचा समुद्रकिनारा
साला तिथली माणसं काय कमी
In reply to बाकी कर्नाटकचा समुद्रकिनारा by बॅटमॅन
=))
In reply to साला तिथली माणसं काय कमी by वेल्लाभट
अंमळ रेसिस्ट प्रतिसाद.
In reply to साला तिथली माणसं काय कमी by वेल्लाभट
धागाच रेसिस्ट आहे
In reply to अंमळ रेसिस्ट प्रतिसाद. by बॅटमॅन
रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा
एक सांगाल का? मागासवर्गीय ओली
ते आता तिलाच विचारावं लागेल!!
In reply to एक सांगाल का? मागासवर्गीय ओली by काळा पहाड
या भुताखेतांचा (सिरियस)
"कोकणातल्या गावर्हाटी" असे
In reply to या भुताखेतांचा (सिरियस) by आदूबाळ
अभिनंदन
व्हॉटसॅपवरुन इथे आला असेल
In reply to अभिनंदन by एक एकटा एकटाच