Skip to main content

छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 05/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत. १) मिनियन . . savali . . २) Anandphadke . . छाया-प्रकाश ३) मार्मिक गोडसे . . 1 सर्वच छायाचित्रे जवळपास तितकीच चांगली असल्याने कोणाचा खास उल्लेख करत नाही. या स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व स्पर्धक आणि मतदारांना खूप धन्यवाद! विजेत्यांचे खास अभिनंदन!! यापुढील १० वी स्पर्धा श्री. जयंत कुलकर्णी आयोजित करतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8800
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

सर्व विजेत्यांचे अभिनंदन तिसर्या क्रमांकाचे चित्र टायमिंग च्या बाबतीत कमालच आहे, पण त्यात सावली हायलाईट होत नाहीये. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे

In reply to by स्पा

धन्यवाद. पण त्यात सावली हायलाईट होत नाहीये अगदी बरोबर. अस्थीर सावली टिपण्याच्या नादात सुप व शेंगदाणा समुहाच्या खालच्या भागाने रिफ्लेक्टरचे काम करून अर्धीअधिक सावली गिळंकृत करून टाकली.

विजेत्यांचे अभिनंदन आणि माझा guess बरोबर आल्याबद्दल माझदेखील. तसे स्पर्धेतले बरेचसे फ़ोटो मस्त होते.

विजेत्यांचे अभिनंदन!

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन !!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन पण पहिला आणि तिसरा फोटो असा आहे की फोटो बघितल्यावर त्यात सावली जास्त महत्वाची आहे हे समजत नै...असो

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. या निमित्ताने एक विनंती - स्पर्धेच्या यापुढील भागांमध्ये जरा सोपे विषय ठेवले जावेत. विषय सोपे असले की सहभाग अधिक वाढतो. गेले काही भाग पाहता विषय क्लिष्ट ठेवण्याकढे कल वाढतोय असे माझे निरिक्षण आहे.

१) http://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gif २) http://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gif ३) http://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gif

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! यावेळि स्पर्धेत भाग घ्यायचा राहिला. विषय अवघड होता तरी सुरेख फोटो आहेत सगळे. पु.स्पर्धेच्या प्रतिक्षेत.