मित्रहो आणि मैत्रीणींनो,
मी पुढल्या आठवड्यात गोव्यामधे सहकुटुंब सुट्टीसाठी येत आहे. आपल्यापैकी कुणी गोव्यात राहत असल्यास १२, १३, १४ मे पैकी एक संध्याकाळ कट्टा करू शकतो. हा माझा नंबर ९९३०९३०९०१.
कोण कोण आहे आणि कोण कोण उपलब्ध आहे हे नक्की कळवा.
आमचा मुक्काम BENAULIM SALCETTE येथे असणार आहे.
.
मुंबईतल्या मित्रांसाठी पि.एस.: गोव्याहून कुणासाठीही काहीही आणण्यात येणार नाहीये. धन्यवाद.
वाचने
5102
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
Betalbatim
१५-१६ मे ला Betalbatim येथे आहे .
थोडक्यात चुकामूक :)
अर्रर्र
आम्ही तुमच्या कोल्लापूरात येणार आणि तुम्ही गोंयात? सॉरी सायबा, मी ९ ला कोल्हापूर आणि तिथून १० ला लांजा. मग बरेच दिवस तिकडे असेन. कदाचित २० पर्यंत. त्यामुळे यावेळी भेट होणे शक्य दिसत नाही.
किती दिवस मुक्काम आहे? परत कधी आणि कसे निघणार?
वाटलंच मला.
In reply to अर्रर्र by पैसा
वाटलंच मला.
कुणी तुमच्या गोव्यात यायचं म्हटलं तर तुम्ही लगेच लांज्याला पळता. =))
+१००
In reply to वाटलंच मला. by प्रचेतस
अगदी अगदी वल्ली! स्वानुभवावरून बोलतोय बरं का मी, लांजा तर खूप लांब राहिला ह्यावेळी. ;)
- (अनुभवी हलकट) सोकाजी
ऐला!
In reply to +१०० by सोत्रि
भेटून चहासाठी रडवणार्या पुणेकरांपेक्षा ते बरं!
मी चन्नैकर झाल्यावर पुण्यास
In reply to ऐला! by पैसा
मी चन्नैकर झाल्यावर पुण्यास आलीस तर त्याचे बोल मला का?
मी शेंगा खाल्ल्या नाहीत सबब मी टरफल उचलणार नाही!
- (बाणेदार) सोकाजी
अय्यो!
In reply to ऐला! by पैसा
पुणेकर पुण्यात आल्यावर भेटतात तरी, पण गोव्यात येऊनही, सांगूनही गोयंकार भेटत नाहीत हां! फोन पण लागत नै त्यांचा!! =)) स्वानुभव हो!
मातशें राव गो!
In reply to अय्यो! by यशोधरा
आमी दोगांय गोंयकार मगो! सगळ्यांउजीर उलोचें नाका!
असं कसं असं कसं?
In reply to मातशें राव गो! by पैसा
असं कसं असं कसं?
निरागस पुणेकरांच्या चहाचा अगदी मिपाच्या नाक्यानाक्यावर उल्लेख होतो आणि हे का बरं उलोचें नाका? =))))
:)
In reply to मातशें राव गो! by पैसा
हांव आसाच गोयंकार, पुणि पुण्याचेही आसा नी :) आणि सद्दा तू मगेल्या पुण्याक नाव दवरता.. :(
नाव दवर ना गो!
In reply to :) by यशोधरा
खोडी काढच्याक बरें दिसतां! =))
खबर आसा गें! =)) हावंय तेच
In reply to नाव दवर ना गो! by पैसा
खबर आसा गें! =)) हावंय तेच करता नी! =))
हायला हे गोयंकर च्यासाठी लैचं
In reply to ऐला! by पैसा
हायला हे गोयंकर च्यासाठी लैचं रडतात राव...पुढच्या वेळेला आलात की सांगा एक मोठ्ठं घंगाळं भरुन च्यापानी करु कसं ;)
गोयंकर नाय रे, गोंयकार!! आता
In reply to हायला हे गोयंकर च्यासाठी लैचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
गोयंकर नाय रे, गोंयकार!! आता हें धा पावट बरय!! ;)
@पुढच्या वेळेला आलात की सांगा
In reply to हायला हे गोयंकर च्यासाठी लैचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
@पुढच्या वेळेला आलात की सांगा एक मोठ्ठं घंगाळं भरुन च्यापानी करु कसं >>
त्यामुळे यावेळी भेट होणे शक्य
In reply to अर्रर्र by पैसा
कोणताही मिपाकर गोव्यात येणार असला की तुम्ही बाहेर. कस्सं जमतं हो तुम्हाला हे?? लै म्हन्जे लैच रोचक आहे ;)
चालणार नै
In reply to त्यामुळे यावेळी भेट होणे शक्य by अन्या दातार
मी वास्कोला आहे. येणार नाही म्हणून फोन करणारे कोल्लापूरकर अस्तित्त्वात आहेत. झालंच तर मुवि, पिंगू, लीमाऊजेट अमोल खरे यांनी मला प्रत्यक्ष बघितलं आहे.
आता मी पैशे गोळा करायला जातेय. तिकडे मदतीला येतोस तर ये! =))
काय ठरलं नक्की? पयशे तुम्ही
In reply to चालणार नै by पैसा
काय ठरलं नक्की? पयशे तुम्ही गोळा करणार काय? मग फ्लेक्शचा खर्च भरूण द्यावा लागेल.
आड्डर कोनाला हय?
In reply to काय ठरलं नक्की? पयशे तुम्ही by यसवायजी
फ्लेक्षची आड्डर कोणाला हय?
खॅ खॅ खॅ
In reply to चालणार नै by पैसा
मग काय तर! वास्को कुठं, तुमचं फोंडा कुठं. अन त्यापुढे कोल्लापुर कुठं. कसं जमावं ते? आमच्यासोबत मुंबईकरही असत. दोष एकट्या कोल्लापूरकरांस का?
पुणे, मुंबई कट्ट्यांस काय?? शक्य आहे ते. =))
हॅहॅ!
In reply to खॅ खॅ खॅ by अन्या दातार
प्रतेक्ष माझ्या घरात बघितलय! आणि त्या इंट्याला एक विसरलेच!
तुमचे मुंबैकर बिचारे एकसारखे बिझी बिझी. त्यांना काय म्हणायचं काम नै!
वोक्के!
आपले कोल्हापूर्/पुणे/मुंबै/गोवा वाद नंतर सोडवू. सध्या अॅड्याभौला गुहागर-दापोलीकडेही जायचे आहे. तिकडची काही माहिती असेल तर नक्की सांगा.
गुहागरास घरगुती उतरायची सोय
In reply to वोक्के! by पैसा
गुहागरास घरगुती उतरायची सोय हवी असल्यास आमच्या दुर्गादेवी देवस्थानाचं विश्रामगृह आहे. शिवाय तिथे जागा मिळाली नाही तर देवीच्या मंदिरातुन बाहेर उजवीकडे पडुन ५० फुटावर एक जोशी नावाच्या काकु आहेत त्यांच्याकडे जेवाखायराहायची सोय उत्तम होते.
व्यवस्था आहे
In reply to गुहागरास घरगुती उतरायची सोय by कॅप्टन जॅक स्पॅरो
माहिती बद्दल धन्यवाद, पण दोन्ही ठिकाणी रहायची आणि खायची व्यवस्था आधीच झाली आहे.
अगं पैसातै
तो अॅड्या आधीच दापोली फिरलेला आहे, तरीही त्याला अजुन काय माहिती हवी आहे कुणास ठाऊक?
https://www.misalpav.com/node/19703 या इथे जास्त माहिती मिळेल.
विषय काय बोलताय काय
मूळ विषय सोडून भलत्याच विषयांवर चर्चा घडवून मिपाच्या बँडविड्थचे सार्थक केल्याबद्दल समस्त मित्रांचे आभार :)
मला माहिती गोव्यातली हवी होती, दापोली गुहागरची नाही.
हॅत्तेरे की!
In reply to विषय काय बोलताय काय by आदिजोशी
तसं धाग्यात लिहायचं ना! धागा कट्ट्याचा. मग बँडविड्थ तर जळणारच!
धाग्यावर विषय सोडून लिहीणे हा
In reply to विषय काय बोलताय काय by आदिजोशी
धाग्यावर विषय सोडून लिहीणे हा मिपाकरांचा आयडीसिद्ध अधिकार आहे आणि ते तो मिळविणारच !
गोव्यातली काय माहिती हे कुठे
In reply to विषय काय बोलताय काय by आदिजोशी
गोव्यातली काय माहिती हे कुठे लिहीलय पण?
मी आहे गोव्यात. पण आम्ही १२
मी आहे गोव्यात. पण आम्ही १२ वीच्या पोरांचे रिज्ल्ट डिक्लेर करत असु तेव्हा पर्वरीत.
सो तुम्ही पणजी भागात येणार असलात तर कळवा. मिनी कट्टा करता येईल.
अत्ता जमणार नाही .... पण
अत्ता जमणार नाही .... पण पावसाळ्या नंतर एकदा कधी तरी जोरदार मिपाकट्टा व्हायलाच पाहिजे गोव्यात !!