BSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का?
आमचे गाव कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात असून BSNL शिवाय कोणतीही इंटरनेट सर्विस उपलब्ध नाही . मोबाईलसाठी 2G वोडाफोन GPRS वरुन नेट वापरतो . परंतु तिचा स्पीड 30-50 केबीपीएस पेक्षा जास्त नसतो. BSNL चे ५०० केबीपीएस ब्रॉडब्रॅंड ५५०/- रूपयामध्ये अमर्यादित प्लान आहे. पण इथे १०० केबीपीएस तरी मिळेल अशी आशा आहे.
त्यातच आता बीएसएनएल ने रात्री ९.०० ते सकाळी ७.०० वाजे पर्यन्त माहाराष्ट्र व मुंबई साठी अमर्यादित फ्री कॉलिंग ची सुविधा दिल्याने बीएसएनएल कनेक्शन घ्यावे असे वाटत आहे .
आपला काय अनुभव आहे ? BSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का?
प्रतिक्रिया
ऑफर
"ग्रामीण भागात असून BSNL
भरोसा नाही.नवीन प्लान आणतात
काय बात आहे! बीएसेनेल आजून
आता
ठाण्यात सहा वर्षांपुर्वी
घरी गेली १० वर्षे एम टी एन एल
येस्स
hathway तेवढ्याच किमतीमध्ये
कुणाला प्रत्यक्ष वेग किती
सध्या जवळपास १.५ महिने
मी स्वतः वापरतोय, भन्नाट
२१ एमबीपीएस चा दणदणीत स्पीड
बीएसएनएल लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन बद्दल .......
नेमके आणि वास्तव विश्लेषण
बीसएनएल लँडलाईन क्षेत्रात
नाविलाज को क्या विलाज ?
बी.एस्.एन्.एल.
माझ्याकडे bsnl सेवा पिंची
>>>> दि. ०१/०५/२०१५ म्हणजे
BSNL जर एकमेव
तुम्हाला मिळालेली माहिती
अवश्य घ्या. मोबाइल साठी दोन
दोन अँटेनावाला वाय फाय राउटर
D Link DSL 2750U
भूमिगत केबल चा तुटवडा .....
अगदी खरे आहे
बिलधास्त घ्या
कालच ब्रॉडब्रॅंड चालू झाले .
ब्येशेनेल घेतल्याबद्द्ल
ओके
BSNL =bad service no limit
कुठे? आमच्या इथे तर केवळ
ऐसाइच है... अस्सल भारतीय
Better Services Never Limited
विश्वसनीय सेवा
कंटाळून परवाच बीएसएनल
मन्डळी ...आणखी एक गुड न्यूज .
हो पन हे सगल केव्हा होनार
रिपोर्ट
(No subject)
आपण कुठे रहाता आणि पर्याय काय आहेत ?
साधारण महिन्यातून २० दिवस नेट
डिटिएच डिश- सॅटेलाइटमधून
कधी येणार नक्की डिटिएच डिश-
तसंही जियो ने बर्याच गोष्टी