✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ९ : सावली

स
संपादक मंडळ यांनी
Tue, 04/14/2015 - 19:45  ·  लेख
लेख
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा ९ : " सावली" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी **************************************************************************************** राम राम मंडळी. छायाचित्रणकलेची आठवी स्पर्धा पार पडली आणि वेध लागले ते नेहमीप्रमाणेच नवव्या स्पर्धेतील विषयाचे तेव्हा यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'सावली' आपापल्या भन्नाट कल्पना सावली केंद्राभोवती ठेवून उत्तम छायाचित्रे येऊ द्या. प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २९ एप्रील २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम मात्र आधीच्या स्पर्धेप्रमाणेच राहतील! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
57861 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

आवडला

जातवेद
Sun, 04/19/2015 - 00:15 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिनियन

असाच एक फोटो…

शब्दबम्बाळ
Sat, 04/18/2015 - 20:01 नवीन
गेल्या उन्हाळ्यामध्ये घरच्यांसोबत अजंठा-वेरूळला भेट दिली होती. ऐन दुपारी बाहेर कडकडीत उन्ह असताना, सावलीत उभं राहून निवांतपणे लेण्यांचे सौंदर्य बघत असताना काढलेला हा फोटो… स्पर्धेच्या विषयाला अनुसरून आहे कि नाही याबद्दल साशंक, फक्त चांगला वाटला म्हणून येथे चिटकवला Image removed.
  • Log in or register to post comments

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/18/2015 - 21:49 नवीन
अजिंठा सुंदर..... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

ठाण्याला नुकताच शिफ्ट झालो

चैदजा
Sun, 04/19/2015 - 14:53 नवीन
ठाण्याला नुकताच शिफ्ट झालो होतो. बर नव्हत म्हणुन ऑफिस मधुन लवकर घरी आलो होतो. संध्या़काळी हॉल मध्ये हा नजरा दिसला. पश्चिमेच्या खिडकीतुन जमिनिवर ऊन पडले होते, व ते भिंतीवर परावर्तित होऊन सुंदर दिसत होते. मग नुकत्याच घेतलेल्या सॅमसंग एस ने फोटो काढला. चेपु व फ्लिकार दोन्हीची लिंक देत आहे. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

मोहन
Sun, 04/19/2015 - 20:13 नवीन
पडद्या मागचे सावलीतले कारागीर ! त्यांच्या कलाकृती तर प्रकाशात येतात पण हे अनाम कलाकार सावलीतच ! Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

सर्वसाक्षी
Sun, 04/19/2015 - 20:50 नवीन
Image removed. नाईल पर्यटनात टिपलेले हे चित्र.
  • Log in or register to post comments

NO-1

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/19/2015 - 21:05 नवीन
Image removed. NO-1 Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

अशाच एका संध्याकाळी...

रवीराज
Mon, 04/20/2015 - 19:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

क्रॉप करायला हवा होतात.... :)

वेल्लाभट
Mon, 04/20/2015 - 23:07 नवीन
क्रॉप करायला हवा होतात.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रवीराज

तुम्ही म्हणत आहात तर....

रवीराज
Tue, 04/21/2015 - 14:25 नवीन
बघतो प्रयत्न करुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

माझी प्रवेशिका

वेल्लाभट
Mon, 04/20/2015 - 23:09 नवीन
अशाच एका रात्री रस्त्यावरच्या झाडाच्या फांद्यांची तिथल्या दिव्यामुळे पडलेली सावली. Image removed. कॅनन इओएस ७०डी एफ ४ १/५ १८ एम एम आयएसओ ६४००
  • Log in or register to post comments

मस्त रे

स्पा
Wed, 04/22/2015 - 14:18 नवीन
मस्त रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

माझीही प्रवेशिकां :

खेडूत
Tue, 04/21/2015 - 18:57 नवीन
माझीही प्रवेशिकां : ग्रीनिच (लंडन ) इथलं सौर घड्याळ : सावलीने दाखवलेली वेळ - दुपारचे पावणेतीन ! Image removed.
  • Log in or register to post comments

फर्स्ट्क्लास!!

स्पंदना
Wed, 04/22/2015 - 14:03 नवीन
फर्स्ट्क्लास!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

सावलीला निवांत झोपलेला शिम्ह्

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 04/22/2015 - 12:49 नवीन
Image removed. स्थळ बोरीवली नॅशनल पार्क, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

सावली सेल्फी :)

मस्तानी
गुरुवार, 04/23/2015 - 01:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

anandphadke
Fri, 04/24/2015 - 18:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ह्ही ह्ही ह्ही!!! हा भारी

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/24/2015 - 19:08 नवीन
ह्ही ह्ही ह्ही!!! हा भारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: anandphadke

हा डू-आयडी का?

तुषार काळभोर
Tue, 04/28/2015 - 10:14 नवीन
लंबूटांग या जुन्या आय-डीचा नवा अवतार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: anandphadke

माझ्याकडुन ( फोटो बदलला आहे, हा स्विकारावा )

खंडेराव
Tue, 04/28/2015 - 11:56 नवीन
संध्याकाळ होतांना Image removed.
  • Log in or register to post comments

प्रवेशिका माघारी घेण्यात येत

पॉइंट ब्लँक
Tue, 04/28/2015 - 11:15 नवीन
प्रवेशिका माघारी घेण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

फोटो खूप सुरेख आहे पण ही

प्रचेतस
Tue, 04/28/2015 - 10:51 नवीन
फोटो खूप सुरेख आहे पण ही सावली होऊ शकत नाही. अंधारातल्या मूर्तीवर उलट प्रकाश पडलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

हम्म, तिथे प्रकाश पोचला नाही

पॉइंट ब्लँक
Tue, 04/28/2015 - 11:01 नवीन
हम्म, तिथे प्रकाश पोचला नाही ती सावली असा अर्थ लावला होता. अजून कोणी सांगू शकेल का, ही ठेवावी कि मागे घ्यावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सावली नाही

पैसा
Tue, 04/28/2015 - 11:31 नवीन
प्रकाश नसेल तिथे काळोख असेल. सावली ही नेहमीच कोणत्यातरी वस्तूची असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

ठिक आहे :). नवीन टाकतो :)

पॉइंट ब्लँक
Tue, 04/28/2015 - 11:38 नवीन
ठिक आहे :). नवीन टाकतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओ काका तो फोटो का काढलात?

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 04/28/2015 - 11:42 नवीन
ओ काका तो फोटो का काढलात? नियमात बसत नसला तरी राहुद्या ना तिकडे. लैच आवडला होता. (लव्ह अ‍ॅट फस्ट साईट का काय ते झाले होते) पैजरबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

पैजार बुवा हे घ्या तुमचं

पॉइंट ब्लँक
Tue, 04/28/2015 - 14:05 नवीन
पैजार बुवा हे घ्या तुमचं "लव्ह अ‍ॅट फस्ट साईट". संपादक हा फोटो स्पर्धेसाठी नाही आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

वाह!

एस
Tue, 04/28/2015 - 14:33 नवीन
कल्पकतेने घेतलेली चित्रचौकट! प्रतिमा आवडली. हायलाइट्स अजून थोडे सुधारायला वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

नवीन प्रवेशिका

पॉइंट ब्लँक
Tue, 04/28/2015 - 14:01 नवीन
फारशी जमलेली नाही पण असो. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त!

खंडेराव
Tue, 04/28/2015 - 14:18 नवीन
छान आलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

अथक प्रयत्नांनी सापडला शेवटी…

सौरभ उप्स
Wed, 04/29/2015 - 00:56 नवीन
अथक प्रयत्नांनी सापडला शेवटी…. आसनगाव येथील मानस मंदिराला जाऊन आलो तोच येताना रस्त्यात मागून ट्रक चा ह्यालोजन पडला आणि म ही आयडिया सुचली Image removed. सोनी सायबर शॉट ७०० ह्या मोबाइल ने काढलाय
  • Log in or register to post comments

खासंच

श्रीरंग_जोशी
Wed, 04/29/2015 - 01:08 नवीन
खासंच आहे हा फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

सहीच

टवाळ कार्टा
Wed, 04/29/2015 - 11:57 नवीन
सहीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

ले शारूक उप्स

स्पा
Wed, 04/29/2015 - 11:58 नवीन
ले शारूक उप्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

आता पांडु आज मैदानात उतरेल!

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/29/2015 - 10:47 नवीन
आता पांडु आज मैदानात उतरेल! . . . . . . . कदा चीत! ;-) :-D ;-)
  • Log in or register to post comments

बुव्या ने पुकारा और हम चले आये

स्पा
Wed, 04/29/2015 - 11:50 नवीन
कान्हेरीला काही वर्षांपूर्वी सगळे मिपाकर जमले होते तेंव्हा काढलेला एक असाच फोटो क्यामेरा : kodak डिजिटल Image removed.
  • Log in or register to post comments

@बुव्या ने पुकारा और हम चले

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/29/2015 - 12:00 नवीन
@बुव्या ने पुकारा और हम चले आये>> ह्या ह्या ह्या ह्या! :-D दोन कठड्यातलि सावली मधाल्यामधे-लावली! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कोण कोण होते रे मिपाकर तेव्हा

प्रचेतस
Wed, 04/29/2015 - 12:09 नवीन
कोण कोण होते रे मिपाकर तेव्हा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

:)

स्पा
Wed, 04/29/2015 - 12:14 नवीन
http://www.misalpav.com/node/20983 http://www.misalpav.com/node/21165
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Wed, 04/29/2015 - 12:25 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

माझी प्रवेशिका

मार्मिक गोडसे
Wed, 04/29/2015 - 23:40 नवीन
Image removed. Camera - Canon EOS 600D Lens- Canon EF-S18-55mm f/3.5-5.6 IS II Focal Length- 18 mm Exposure - 1/320 F Number - f/5.6 ISO - 1250
  • Log in or register to post comments

गांगुलीचा टायमींग आहे हे

टवाळ कार्टा
Wed, 04/29/2015 - 23:47 नवीन
गांगुलीचा टायमींग आहे हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

+++१११

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/30/2015 - 00:22 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कामाच्या व्याप वाढल्यामुळे

मदनबाण
गुरुवार, 04/30/2015 - 19:50 नवीन
कामाच्या व्याप वाढल्यामुळे यावेळी वेळेत फोटो देणे शक्य झाले नाही ! :( निकाल सुरु झाला असला तरी "विषय" म्हणुन मी काढलेला फोटू देत आहे. :) Image removed. कॅमेरा :- निकॉन डी-५१००

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'
  • Log in or register to post comments

उशीर झालाय....तरीपण एक प्रयत्न

मेघनाद
Fri, 05/01/2015 - 01:26 नवीन
छायाचित्र स्पर्धा आज बघितली….एक छायाचित्र आहे माझ्याकडे आता दिल तर चालेल का? विचारतो आहे तरी छायाचित्र जोडतोय. (नियमाबाहेर आहे माहित आहे.) लक्ष्मि-नारायण मूर्तीची सावली. Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा