साहित्यः
फिलो शीट्स = १ पॅक
अंडी = २
साखर = १ वाटी
बटर = १/४ वाटी आणि २ चमचे
लेमन = २
फेटलेले क्रिम = १/२ कप
कपकेक्सचा ट्रे
पुदिना सजावटीसाठी
कृती:
१. फिलो शीट्सचे छोटे चौकोन कापुन घ्यावेत. ह्या शीट्स लगेच कोरड्या होतात त्यामुळे ते एका ओल्या कापडाने झाकुन ठेवावेत.
२. २ चमचे बटर वितळवुन घ्यावे.
३. ट्रेला आतुन बटर लावुन घ्यावे. प्रत्येक चौकोनला दोन्ही बाजुने वितळलेले बटर लावुन घ्यावे.
४. प्रत्येक कपमधे ३-३ चौकोन ठेवावेत.
५. १८० degree celcius तापमानावर preheat करुन घ्यावा. त्यात ट्रे ठेवुन १० मिनिटे किंवा ब्राउन रंग येईपर्यंत बेक करुन घ्यावे.
६. १० मिनिटांनी ट्रे बाहेर काढुन गार होण्यासाठी बाजुला ठेवावा.
७. २ लिंबांचा फक्त पिवळा भाग किसुन घ्यावा व त्या लिंबांचा रस काढुन गाळुन घ्यावा.
८. एका मोठ्या बाउल मधे २ अंडी, साखर, १/४ कप बटर, २ लिंबाचे पाणी आणि त्या लिंबांची grate केलेली साले एकत्र घेउन चांगले फेटुन घ्यावे.
९. हे सर्व बॅटर डबल बॉयलर पद्धतीने गरम करण्यासाठी ठेवावे. (फोटोत दाखवल्याप्रमाणे).
१०. हे मिश्रण शिजण्यासाठी साधारण ८-१० मिनिटे लागतात. हे शिजत असताना ते continue हलवत रहावे.
११. मिश्रणाचा thickness खालील फोटोमधे दाखवल्या प्रमाणे असावा.
१२. मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करुन ते गार होईपर्यंत हलवत रहावे.
१३. गार झाल्यावर त्यावर clear foil लावुन १-२ तास फ्रीज मधे ठेवावे.
१४. दुसर्या एका मोठ्या भांड्यात क्रिम फेटुन घेउन पायपींग बॅगमधे भरुन घ्यावे.
१५. आता तयार झालेल्या कपांमधे चमच्याने किंवा पायपींग बॅगने लेमन कर्ड भरुन घ्यावे. त्यावर फेटलेली क्रिमने सजवावे.
१६. सजावटीसाठी वरती पुदिन्याचे पान ठेवावे. आवडत असल्यास वरुन तुम्ही वेगवेगळ्या बेरीजने देखिल सजवु शकता.

वाचने
17480
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
आकर्षक आहे पाकृ
हो.. मी ते चुकुन save केले.
In reply to आकर्षक आहे पाकृ by श्रीरंग_जोशी
संपादक मदत करतात
In reply to हो.. मी ते चुकुन save केले. by Mrunalini
फोटोज रिसाइझ केले आहेत.
In reply to हो.. मी ते चुकुन save केले. by Mrunalini
एव्ह्ढे चांगले पदार्थ करावेच
In reply to फोटोज रिसाइझ केले आहेत. by स्पंदना
थॅ़क्स स्पंदना.. :)
In reply to फोटोज रिसाइझ केले आहेत. by स्पंदना
डोळे दिड फुट मोठे झाले फोटो
सुरेख!
हेच म्हणते
In reply to सुरेख! by रुपी
अंडी न घालता तुम्ही हे लमन
In reply to हेच म्हणते by सस्नेह
धन्यवाद!
In reply to अंडी न घालता तुम्ही हे लमन by Mrunalini
मस्त
अप्रतिम!!!
देखणी पाकृ!
लेमन कर्ड कप
लेमन कर्ड कप
टेम्प्टींग एकदम.
वॉव ! भारी दिसतोय हा प्रकार !
अहाहाहाहाहा!!!!!!
मस्तच ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptकसलं सुंदर दिसतय ग हे...
यम्मी...
एक नंबर पाककृती आणि
वा!
अहाहा! लेमनीशियस !
मस्तच
सगळ्यांना धन्यवाद. मंडळ आपले
शेवटचा फोटो पाहुन
फोटो आणि सादरीकरण एवढे सुंदर
आहाहा! भारीच दिसतयं हे !!!!
मस्त !!!
इतकी क्यूट पाकृ खाऊन टाकायची
मस्त दिसतेय पाकृ.
लै भारी..
मस्तच!
आहाहा...झककास पाकृ..यम यम..
अतिशय सुंदर !!!फक्त बघूच शकते
थँक्स.. पण खरच खुप सोपे आहे.
In reply to अतिशय सुंदर !!!फक्त बघूच शकते by आरोही
फारच सुंदर आहे हे - अर्थातच
मुळात फिलो शीट्स हा प्रकार
खूपच मस्तं.
मला वाटते आपल्याकडे सुपर
धन्यवाद मृणालिनी ,
In reply to मला वाटते आपल्याकडे सुपर by Mrunalini