✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाटलीचखणा घेऊन पिण्यासाठी या : नवसागरी भडका

स — सतिश गावडे, Sun, 04/26/2015 - 23:07
बाटलीचखणा घेऊन पिण्यासाठी या : नवसागरी भडका या हो सारे भराभर, इथे डुलते व्हा कुठं बसू पुसू नका, अडडयामंधी जा गरीब तुम्ही कामकरी, ध्यानी धरा पक्के आयुर्हित जाणतो आम्ही, चार पानी एक्के वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही पिल्याबिगर जाण्याची, तुम्हांस मुभा नाही विदेशी महाग वाटते? तर चपटी मारुन घ्या ...॥ मधूशालेची पाने, सारी वाचून पहा कामकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, मस्तीत्त राहा सोयीनुसार करुन घेऊ, तुमचा हिसाब सगळा समजूतीनं देऊ तुम्हाला, सोमरस चांगला तुमचे शेंगदाणे घेऊन, पिण्यासाठी या ...॥ पगाराच्या टायमाले, खिसा तुमचा कोरतो भरपूर नफा कमवण्यासाठी, मालक तुम्हा मारतो तवा कुठं मालक, बीयमडब्लू घेत असते घोटाबिगर कोणालेच, 'कायबाय' होत नसते काढा तिथं त्या चपला, अन बसते व्हा ...॥

प्रतिक्रिया द्या
2926 वाचन

💬 प्रतिसाद (8)

माताय.

प्रचेतस
Sun, 04/26/2015 - 23:12 नवीन
माताय. अत्ताच तर आमरस पिवून गेलेलास.
  • Log in or register to post comments

तरीच!

पैसा
Sun, 04/26/2015 - 23:14 नवीन
आमरसात काकवी मिक्स केली वाट्टे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाही...

सतिश गावडे
Sun, 04/26/2015 - 23:28 नवीन
नागपुरी तडक्यानं भडभडून आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आधी विडंबन वाचले. आता मूळ

एस
Sun, 04/26/2015 - 23:14 नवीन
आधी विडंबन वाचले. आता मूळ प्रेरणा वाचतो.
  • Log in or register to post comments

:-D

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/26/2015 - 23:44 नवीन
:-D
  • Log in or register to post comments

तू ये, तुला फुकट देईन...

पगला गजोधर
Mon, 04/27/2015 - 00:52 नवीन
तू ये, तुला फुकट देईन...बाटलीचखणा
  • Log in or register to post comments

आवडले विडंबन !!

खटपट्या
Mon, 04/27/2015 - 06:19 नवीन
आवडले विडंबन !!
  • Log in or register to post comments

व्वा :)

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 13:13 नवीन
व्वा :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा