अॅलीना रोमरः मराठी विषयाची विद्यार्थिनी
लेखनप्रकार
नमस्ते,
माझे नाव अॅलीना रोमर आहे. मी नॉर्वेची नागरीक आहे. मी पुन्यात शिकते. मी पुने युनिवर्ससिटी मदे मराठी सब्जेक्टमदे बीए करते आहे. मला मराठी खुप खुप आवडते. मी रोज युनिवर्ससिटी मदे जाते. मला माझे कॉलेज खुप आवडते.
मी माझ्या घरमालकांकडे पेईंगगेस्ट आहे. मी कोथरूडला राहते. मी दररोज पायी चालत कॉलेजला जाते. चालत जातांना मला नागरीक दिसतात. दुकानदार दिसतात. रिक्षा दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यामुळे मला दररोज नविन गोष्टी समजतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यावेळी मला भारतातले नागरीक दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते.
जातांना रिक्षा चालवणारे डायवर (येथे Drivers कसे लिहायचे?) मला हात हलवत विचारतात, मॅडम हूं हूं??? मला समजत नाय की ते सरळ का बोलत नाही. त्यांच्या तोंडात काहीतरी असते?
येथले नागरीक काहीतरी खात असत चालत असतात. रस्त्यातच ते spit करतात. टू व्हिलर मधले नागरीक , कारमधले नागरीक spit करतात. मोबाईलवर बोलतात. spit करतात. सस्त्यात उभे राहतात. spit करतात.
रस्त्याने नागरीक असलेले मुले टू व्हिलर जोरात चालवतात. ते मस्त सिग्नल हिरवा होणेपर्यंत जोरात मोटार चालवतात. त्यांच्या मागे मुलगी बसलेली असतात. त्यामुळे ते जोरात चालवतात.
येथल्या मुली तोंड बांधतात. रस्तेत धुळ, माती असल्याने ते तोंड झाकून जातात. आपल्या तोंडाची खुप प्रोटेक्शन करतात. रस्त्याने चालतांना ते तोंड सोडत नाहीत. म्हणजे पुने किती हवा खराब झाली आहे. खुप.
मला पण तोंडाला कापड बांधायचे आहे. पण मला असेच मोकळे चालायला आवडते. मी चालत कॉलेजला जाते. मी कोथरूडला राहते. तेथून मी कॉलेजला चालत जाते.
येथे नागरीक रस्त्यावर वडापाव खातात. मी पण खाते. कधी कधी. मला पण वडापाव आवडतो. पण खुप मसालेदार असतो.
ईव्हीनिंगमदी मी भाजी घेवून येते. ती भाजी घरमालक लेडीला देते. ते खुप दयाळू आहे. घराचे रेंट टाईमबरोबर घेतात. ते खुप चांगले आहे. ते वरती टेरेसवर जावू देत नाही. मी त्यांना तेथे स्मोक करतांना पाहीले असल्याने.
भाजी घेत असतांना, रिक्षामंदी बसतांना ते नागरीक जास्त चार्ज सांगतात. कारण माझा स्किन गोरा आहे. मग मी त्यांच्या भाषेत बोलते. मग ते बरोबर चार्ज सांगतात. आता आमच्या ओळखीचे काही झाले आहे.
मला अजून पुढे मराठी शिकायचे आहे. पुढे भेटू.
वाचने
14704
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
वाव्वा. मराठी उत्तम बोलतेस की
In reply to वाव्वा. मराठी उत्तम बोलतेस की by यसवायजी
इंग्रजी??
नार्वीण
रोचक अनुभवकथन
खूप छान
खरं की मजा ?
In reply to खरं की मजा ? by सौन्दर्य
मला पारशी वाटले. :)
मागे आमच्या ब्रम्हवृंद मंडळात
खूप छान
गूढ वाक्य.
एकदा रोटरी क्लब चे मेंबर
अॅलीना रोमर = पाषाणभेद
In reply to अॅलीना रोमर = पाषाणभेद by सिरुसेरि
ख्याक! या हो पा.भे. आता.
वळंकलं
धाग्यात बरेच वादाचे पोटेंशिअल
In reply to धाग्यात बरेच वादाचे पोटेंशिअल by पाषाणभेद
मग ताकाला जाऊन भांडे का
In reply to मग ताकाला जाऊन भांडे का by टवाळ कार्टा
कारण त्यांना तांब्या पुढे
अॅलीना रोमर...तुला व्यनी आनी
पुणे
नेमके काय म्हणायचे आहे ?
येकदम पाभेस्टाईल.
दफोराव बर्याच दिवसांनी लिहते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptIn reply to दफोराव बर्याच दिवसांनी लिहते by मदनबाण
हा हा...
In reply to हा हा... by द-बाहुबली
डिटेल लिहा, मोघम नको, नक्कि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptIn reply to डिटेल लिहा, मोघम नको, नक्कि by मदनबाण
@ बॉमकेस बॅक्षी हे तोंडात
In reply to @ बॉमकेस बॅक्षी हे तोंडात by अत्रुप्त आत्मा
निष्कारण परंतु मुद्द्याला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptIn reply to @ बॉमकेस बॅक्षी हे तोंडात by अत्रुप्त आत्मा
@अत्रुप्त ए बाबा दुर्लक्ष कर ना
In reply to @अत्रुप्त ए बाबा दुर्लक्ष कर ना by द-बाहुबली
जन्मकाळ न्हवे कर्मकाळ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling reportIn reply to @अत्रुप्त ए बाबा दुर्लक्ष कर ना by द-बाहुबली
@अत्रुप्त ए बाबा दुर्लक्ष कर
पाभेंच्या
In reply to पाभेंच्या by नाखु
तेव्हा पन्नाशीपर्यंत वाट पाहू
तेव्हा पन्नाशीपर्यंत वाट पाहू.तुमचे आजचे वय माहीत नसल्याने "पन्नाशीपर्यंत म्हणजे किती वर्षे?" हे कळले नाही :) ;)In reply to तेव्हा पन्नाशीपर्यंत वाट पाहू by डॉ सुहास म्हात्रे
छे हो
मस्तच, मजेशीर लेखन, पण तीची
छान !!
आली ना 'रुमर'????
In reply to आली ना 'रुमर'???? by प्यारे१
आली ना 'रुमर'????
मजेशीर आहे!
या चित्रफितीत तो छान बोलला