बाबानची फजिती....
स्थळः- जेवणचे टेबल,
वेळः- सन्ध्याकाळ किन्वा रात्र.....
बाबा म्ह्णतात, चिरन्जीव....कोणती बीअर घेता ????
मुलगा पार हवेत... क क कोणती बीअर... बाबा तुम्ही काय म्हण्ताय ते मला नाहि कळत...(मुल्गा बापाचि नजर चुकविण्याचा फुकट प्रयत्न कर्तो)
बाबा खूप गम्भीर चेहरा...
बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे...
खाणार कानाखाली सान्गणार सगळ..
इतक्यात आई येते...
काय हो... काय सान्गणार आहे सोन्या आपला..??? (सोन्या......?????)--बाबा...
तुझा सोन्या आता जरा जास्तच शहाणा झालाय..
बीअर घेतात चिरन्जीव आप्ले...
आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात...तरीही... नाही हो.. तुम्हाला काहीतरी चुकिच वाटत आहे...तो तस काहीही नाही कर्णार...
१००% तो बीअर घेतो...-- बाबा
कशावरुन..???-- आई
आता हेच पहा ना...
सोन्या जरा पाणी दे रे माझ्या ग्लासात...
(सोन्या पाणी देतो.. पण बीअरच्या ग्लासात बीअर भरतात तसे)
पाहिलास..
अशी फक्त बीअरच भरली जाते.... पाणी नाही...
आई... आधी सोन्याकडे अन मग बाबा कडे पहाते...
काय हो...???? तुम्हाला कस माहिती की अशी बीअरच भरली जाते ते???
बाबा कोमात....
सोन्या जोमात....
याद्या
9007
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
चान चान
ऑ, अच्च बोलले चोण्याचे बाबा
हॉssss! कुणी तरी घ्या रे
In reply to ऑ, अच्च बोलले चोण्याचे बाबा by स्पा
ओके, ताबा का? बरं बरं !!
In reply to हॉssss! कुणी तरी घ्या रे by अत्रुप्त आत्मा
ते ठीक आहे. पण त्या बाबानचे
बाबान्ची फजीती... आता मला खूप
In reply to ते ठीक आहे. पण त्या बाबानचे by मृत्युन्जय
हा बहुतेक तो " वेगळा विदर्भ
एवढा मोठा विनोद होऊनही कोणीही
ह ह पु वा
In reply to एवढा मोठा विनोद होऊनही कोणीही by अजया
नया हय वह..
(आ मि स्वा क अ)
In reply to नया हय वह.. by जेपी
अखिल मिपाकर स्वागत कमिटीचे
In reply to (आ मि स्वा क अ) by सुदिप खेडगिकर
फार छान लेख. लेखनात
लेखनात एकप्रकारची खोली जाणवली
In reply to फार छान लेख. लेखनात by आदूबाळ
@मला तर वन बी एच के जाणवला >>
In reply to लेखनात एकप्रकारची खोली जाणवली by स्पा
खोली???
In reply to फार छान लेख. लेखनात by आदूबाळ
आदुबाळा
In reply to फार छान लेख. लेखनात by आदूबाळ
छान छान प्रतिसाद. खूप पूर्वी
In reply to आदुबाळा by अत्रन्गि पाउस
संपलो
In reply to छान छान प्रतिसाद. खूप पूर्वी by आदूबाळ
हाहाहा!
In reply to छान छान प्रतिसाद. खूप पूर्वी by आदूबाळ
बेटा... मी तुझा बाय द वे नाही
त्याच अस आहे मोहनराव... मराठी
In reply to बेटा... मी तुझा बाय द वे नाही by मोहनराव
कायतरीच काय ,
In reply to त्याच अस आहे मोहनराव... मराठी by सुदिप खेडगिकर
:)
In reply to कायतरीच काय , by जेपी
मराठी शुद्धलेखनाप्रमाणे
In reply to त्याच अस आहे मोहनराव... मराठी by सुदिप खेडगिकर
"मोहनरांव" हे बरोबर आहे..
In reply to मराठी शुद्धलेखनाप्रमाणे by आदूबाळ
पण कुठल्या नियमाप्रमाणे? जुने
In reply to "मोहनरांव" हे बरोबर आहे.. by सुदिप खेडगिकर
त्यांचे स्वतःचे नियम आहेत ते.
In reply to पण कुठल्या नियमाप्रमाणे? जुने by आदूबाळ
असा नियम आहे हे मला नव्ह्ते
In reply to पण कुठल्या नियमाप्रमाणे? जुने by आदूबाळ
अगदि बरोबर
In reply to त्याच अस आहे मोहनराव... मराठी by सुदिप खेडगिकर
लिहुन ?
In reply to बेटा... मी तुझा बाय द वे नाही by मोहनराव
मागणी मंजुर मुनीवर! ;)
In reply to लिहुन ? by कपिलमुनी
गोष्टीचा मतितार्थ कळला.
आमचा एक खेड्यातला मित्र
खूप आवडली कथा.
ह्या मिपाकरांना एक भारी
+१
In reply to ह्या मिपाकरांना एक भारी by संदीप डांगे
सोन्या जरा पाणी दे रे माझ्या
_/\_ काय तो अभ्यास :)
In reply to सोन्या जरा पाणी दे रे माझ्या by सतिश गावडे
बार मधे बीअर सर्व करण्याचे
In reply to सोन्या जरा पाणी दे रे माझ्या by सतिश गावडे
गोष्ट आणि प्रतिसाद दोन्ही
माझाही एक प्रश्न ???????!!!!!!
आई ने प्रश्न विचारलेला आहे...
In reply to माझाही एक प्रश्न ???????!!!!!! by माम्लेदारचा पन्खा
अवं धनी....तेच म्हंतुया म्या........
In reply to आई ने प्रश्न विचारलेला आहे... by सुदिप खेडगिकर
ज्याची फजिती झाली तो 'बाबान'
बाबान म्हणजे सोनय्या चा बाप
In reply to ज्याची फजिती झाली तो 'बाबान' by सूड
चबाबानची चजितीफ चलीझा..
काय कस्टमर सर्व्हिस आहे..!!
In reply to चबाबानची चजितीफ चलीझा.. by गवि
सोन्याचं वय काय? (खरंतर
सोन्या जोमात असे लिव्ह्लेय त्यांनी ...
In reply to सोन्याचं वय काय? (खरंतर by मराठे
पहील्याच प्रयत्नात अर्धशतक