✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सैतानाच्या भात्यामधले चार बाण धारदार

प — पगला गजोधर, Fri, 04/17/2015 - 18:07
सैतानाच्या भात्यामधले चार बाण धारदार उपहास, चरित्र-हनन हत्या व जयजयकार होता त्यांचा वार संहार न ज्ञानामाउली वाचणार ना महात्मा वा घटनाकार प्रथम उपहासे यथाशक्ती दुर्लक्षीणार लोकामुखी गाथा इंद्रायणी बुडविणार नंतर इतिहासे चारित्र्य डागाळनार बाई वा बाटलीशी नाळ जोडवणार तरीही न खचला महामानव जर हत्या त्याची निश्चित ही होणार जर कीर्तीरूपी तो उरला तर समाधी स्थळी माथा टेकवून मुखे जयजयकार करणार

प्रतिक्रिया द्या
2348 वाचन

💬 प्रतिसाद (8)

सत्य! आवडली.

प्राची अश्विनी
Fri, 04/17/2015 - 18:40 नवीन
सत्य! आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त

खंडेराव
Fri, 04/17/2015 - 20:48 नवीन
आवडली. वाचुन एक प्रसिध्द कविता आठवली. ( का ते विचारु नका, मला ही नाही समजले ) पाँच पूत भारतमाता के, दुश्मन था खूँखार गोली खाकर एक मर गया, बाक़ी रह गए चार चार पूत भारतमाता के, चारों चतुर-प्रवीन देश-निकाला मिला एक को, बाक़ी रह गए तीन तीन पूत भारतमाता के, लड़ने लग गए वो अलग हो गया उधर एक, अब बाक़ी बच गए दो दो बेटे भारतमाता के, छोड़ पुरानी टेक चिपक गया है एक गद्दी से, बाक़ी बच गया एक एक पूत भारतमाता का, कन्धे पर है झण्डा पुलिस पकड कर जेल ले गई, बाकी बच गया अण्डा नागार्जुन
  • Log in or register to post comments

@बाकी बच गया अण्डा>> ह्हा

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/18/2015 - 09:40 नवीन
@बाकी बच गया अण्डा>> ह्हा ह्हा ह्हा! जबरीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

.

hitesh
Sat, 04/18/2015 - 08:19 नवीन
वा वा ! सध्या मिपावरचे काही सदस्य आमचा उपहास करत आहेत. ... छान
  • Log in or register to post comments

मस्त

कविता१९७८
Sat, 04/18/2015 - 16:37 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

बुल्स आय...!!

एस
Sat, 04/18/2015 - 22:04 नवीन
अचूक वर्णन. हे गोबेल्सचेपण बाप आहेत. मिपावरच बरीच उदाहरणे दिसतात. स्वतःच्या लेखाची चिरफाड झाली की एकही प्रतिसाद न देणारे, धादांत असत्य प्रतिसाद टंकणारे, खूप खूप जण आहेत.
  • Log in or register to post comments

वा! वा! मार्मिक कविता.

नगरीनिरंजन
Tue, 04/21/2015 - 02:52 नवीन
वा! वा! मार्मिक कविता! पण चरित्रहनन नव्हे चारित्र्यहनन.
  • Log in or register to post comments

सैतानाच्या भात्यामधले

मनीषा
Sun, 04/19/2015 - 20:36 नवीन
सैतानाच्या भात्यामधले चार बाण धारदार उपहास, चरित्र-हनन हत्या व जयजयकार अगदी अचूक .
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा