Skip to main content

दादा कोंडकेंची क्रेझ

लेखक दा विन्ची यांनी गुरुवार, 16/04/2015 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी उच्च शिक्षणासाठी सध्या देवभूमी उत्तराखंड मध्ये आहे. समवयस्क स्थानिक लोकाशी बऱ्याच वेळा गप्पा टप्पा अर्थात हिंदीमध्ये होत असतात . राष्ट्रवादी आणि शिवसेनेची धोरणे इत्यादी विषय असतात . पण मला असे जाणवले कि शरद पवार , बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, यांच्यापेक्षाही बहुतेकांना स्वर्गीय दादा कोंडके हे माहित आहेत आणि त्यांना त्यांच्या एकूण हजरजबाबी पणा तसेच त्यांचे दुहेरी अर्थाचे संवाद, त्यांची सेन्सार बोर्डाशी असलेली भांडणे ( पंगा) वगैरे चांगलीच माहिती आहेत. महाराष्ट्रात काही उच्च शिक्षित सज्जनांना दादा कोंडके आपल्याला आवडतात हे मान्य करणे हे हीन अभिरुचीचे लक्षण वाटते पण इथे मात्र बरेच जण त्यांना बाप माणूस मानतात. दादा कोंड्केचा एक पंखा म्हणून लई भारी वाटल मला
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3885
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अगदी त्यांच्या अनेक किस्श्यांसह. सिनेमाची द्वैर्थी नावे, त्यांची एर कन्डिशन चड्डी

एका दिवशी किती जिलब्या पाडाल :) पैली जिलबी शिळी झाली कि मग दुसरी !