धन्यवाद.
गावसकर ह्यांचा उल्लेख कायम परदेशी खेळाडु 'गवासकर' असाच करतात, म्हणुन तो टोला. आणि मला वाटले कायम त्याच त्याच सिद्धु , शास्त्री ह्या लोकांना टी.व्हि. वर बघुन कंटाळला असाल, म्हणुन सहसा प्रतिक्रीया न देणार्या खेळाडुंना समोर आणावे असे वाटले.
चुक भुल द्यावी घ्यावी. __/\__
++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/
>> गावसकर ह्यांचा उल्लेख कायम परदेशी खेळाडु 'गवासकर' असाच करतात, म्हणुन तो टोला.
मग मीच सॉरी ... मला वाटलं असं, पण तरी एकदा विचारलं!
>> आणि मला वाटले कायम त्याच त्याच सिद्धु , शास्त्री ह्या लोकांना टी.व्हि. वर बघुन कंटाळला
टी.व्ही पहात नाही ना आता, म्हणून ... टी.व्ही पाहिला तर मिपामिपा कोण खेळणार? ;-)
प्रतिक्रिया
प्रकाटाआ
चांगली
धन्यवाद.
>> गावसकर