१२ वी नंतर करिअर संबंधी मार्गदर्शन
१२ वी नंतर करिअर संबंधी मार्गदर्शन
माझ्या ओळखीत असणार्या एका जेवण बनवण्यासाठी येणार्या बाईंच्या मुलाने सध्ध्या १२ वीची परिक्षा दिली आहे. त्याला १२वी नंतर मेडिकल अथवा इंजिनीअरींगला नाही जायचे तर त्याला कोणते दुसरे पर्याय सुचवता येतील?
मुलगा आत्तापर्यंत कणकवलीला शिकला आहे. १२ वी सायन्स ला होता (PCMB).
१०वीत स्वत: अभ्यास करून ८५% मिळवलेले होते आणि मुलगा अभ्यासू आहे
घराची आर्थिक परिस्थिती फार बेताची आहे
शक्यतो असे पर्याय सुचवावे वाटतात जे थोडे हटके आहेत जसे
मरीन इंजिनीअरींग
मर्चंट नेव्ही
शिपिंग फिल्ड
समस्त मिपाकरांना आवाहन आहे की जर उपयुक्त माहिती असेल तर या धाग्यावर लिहावी…माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी
अवांतर -
जसा मी दुसर्यांच्या धाग्यावर दंगा करतो तसा या धाग्यावर जर कोणाला दंगा करायचा असेल तर माझी ना नाही …अट फक्त एकाच की दंगा घालायच्या आधी १ तरी प्रतिसाद असा लिहावा ज्यामुळे त्या मुलाला करिअरसाठी उपयोग होईल
याद्या
65295
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
असे पर्याय सुचवावे वाटतात जे
असे पर्याय सुचवावे वाटतात जे थोडे हटके आहेतहे जरा जपून.काही ओळखी/गाईडन्स/लींक असतील तर असले धाडस करावे. aircraft maintenance चांगल्या मार्काने पास होऊनही ४-५ वर्षापासून वैतागलेला १ मित्र आता परत MBA करतोय. अशा कोर्सेसना जॉब ओपनिंग कमी असते. exception ही आहेत. बाकी रिस्क जास्त असेल तिथे बार्याचदा फायदेही जास्त असतात. पण जपून.हो म्हणूनच इथे धाग्यावरच
In reply to असे पर्याय सुचवावे वाटतात जे by यसवायजी
एक पर्याय
१२ वीची परिक्षा
हो १२ वी सायन्स
In reply to १२ वीची परिक्षा by कपिलमुनी
इंजिनिअरिंग ला गव्हर्मेंटला
चार्टर्ड अकाउंटंसी हाही एक
मुलगा १२ वी सायन्स आहे
In reply to चार्टर्ड अकाउंटंसी हाही एक by आदूबाळ
सीए करायला कॉमर्स
In reply to मुलगा १२ वी सायन्स आहे by टवाळ कार्टा
>>
In reply to चार्टर्ड अकाउंटंसी हाही एक by आदूबाळ
सहमत आहे. दणादण पास होण्याची
In reply to >> by कविता१९७८
जर भारतीय सेनेत जाण्याची
एखादी फॉरेन लँग्वेज शिकावी.
ते तर सांगणारच आहे...पण ते
In reply to एखादी फॉरेन लँग्वेज शिकावी. by सूड
BAF - Bacholour of Accounts
मुलगा पुण्यात राहून शिकणार
शक्यतो काही सल्ले देऊ नका.
माझेपण हेच मत आहे
In reply to शक्यतो काही सल्ले देऊ नका. by वेल्लाभट
Try Surface coating technology or printing technology
There are colleges in pune
There are colleges in pune offering these courses. Diploma courses available in Pune. Degree courses in Mumbai, dhule, Jalgaonसरफेस कोटींग टेक्नोलोजी जर इंडस्ट्रीयल प्रीपेंटेड कलर कोटींग शीट्स (स्टील शीट्स) बद्दल म्हणत असाल तर त्याला जास्त स्कोप नाही कारण स्टील पेंट मॅनुफॅक्चरीं कंपन्या पुर्ण भारतात मोजुन ५-६ आहेत त्यामुळे नोकरीसाठी प्रॉब्लेम होतो आणि मग बाकीच्या क्षेत्रात ही फारसा वाव नाही.़अ