✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ८ निकाल.

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 04/09/2015 - 00:10  ·  लेख
लेख
राम राम मंडळी, 'चतुष्पाद प्राणी' छायाचित्रण स्पर्धा आठला नेहमीप्रमाणेच चांगला आणि भरभरुन असा प्रतिसाद मिळाला अनेक सदस्यांनी एकापेक्षा एक सरस अशी छायाचित्र स्पर्धेत टाकली. सदस्यांनी केलेले मतदान आणि त्यातल्या निवडीच्या पद्धतीत पहिल्या पसंतीला तीन गुण, दुसर्‍या पसंतीस दोन गुण, आणि तिसर्‍या पसंतीला एक गुण अशा पद्धतीने यावेळी छायाचित्र निवडली त्यातून अनुक्रमे विजेते खालील प्रमाणे ठरले. तिसर्‍या पसंतीत काटेकी टक्कर Mrunalini आणि खान्देशी यांच्यात झाली अवघ्या दोन गुणांचा फरक राहीला होता. सर्व सहभागी सदस्य, विजेत्या स्पर्धकांबरोबर मृनालीनीचं अभिनंदन. प्रतिसादक आणि परिक्षक यांचे आभार आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा....!!! प्रथम क्रमांक : शैलेंद्र. 1 द्वितीय क्रमांक : सौरभ उप्स. 1 तृतीय क्रमांक : खान्देशी. 1
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
10753 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

सर्व विजेत्यांचे हार्दीक

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/09/2015 - 00:13 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/09/2015 - 00:17 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. निसर्गचित्रे हा विषय भविष्यातील स्पर्धेसाठी निवडला जावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

अभिनंदन! बेडूक झक्कास आहे!

आदूबाळ
गुरुवार, 04/09/2015 - 00:57 नवीन
अभिनंदन! बेडूक झक्कास आहे!
  • Log in or register to post comments

मस्त..

चैत्रबन
गुरुवार, 04/09/2015 - 01:44 नवीन
अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

सर्वांचे अभिनंदन!

रुपी
गुरुवार, 04/09/2015 - 03:24 नवीन
निकालाच्या धाग्यात विजेत्यांनी फोटो कुठे/ केव्हा काढला आणि इतर काही पार्श्वभूमी दिली तर आणखी मजा येईल.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे आभार.

शैलेन्द्र
Fri, 04/10/2015 - 09:07 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार. हे छायाचित्र मी गढवालमधे, उत्तर काशीच्या वर, दोडीताल ट्रेकवर काढलय. साधारण ३००० मिटर उंचीवर एक धनगरांच गाव आहे. तिथल्या एका घरातल्या बकर्या आम्हाला बघुन बाहेर डोकावल्या, त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

त्यान्च्या चेहर्‍यावरचे व

रुपी
Tue, 04/14/2015 - 00:52 नवीन
त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे. >> अगदी, अगदी! आणि त्या मागच्या दोन बकर्या जणू काही बाहेर यायला घाबरत फक्त मोठीच्या आडून बाहेर कोण आलं आहे ते बघत आहेत असंच वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

अभिनंदन! मस्त आहेत फोटो.

चतुर नार
गुरुवार, 04/09/2015 - 04:32 नवीन
अभिनंदन! मस्त आहेत फोटो.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन :)

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 04/09/2015 - 06:35 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! :)

मदनबाण
गुरुवार, 04/09/2015 - 06:47 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }
  • Log in or register to post comments

स्पर्धेत भाग घेणार्यांनी एका

सौन्दर्य
गुरुवार, 04/09/2015 - 08:20 नवीन
स्पर्धेत भाग घेणार्यांनी एका पेक्षा एक सरस अश्या फोटोंची मेजवानी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रथम तीन विजेत्यांचे खास अभिनंदन.
  • Log in or register to post comments

+१.

पलाश
गुरुवार, 04/09/2015 - 10:11 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

तिन्ही विजेत्यांचे आणि सहभागी

प्रचेतस
गुरुवार, 04/09/2015 - 08:23 नवीन
तिन्ही विजेत्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/09/2015 - 08:27 नवीन
सर्व विजेत्यांचे सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 04/09/2015 - 10:05 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

खेडूत
गुरुवार, 04/09/2015 - 10:09 नवीन
सर्व विजेत्यांचे/स्पर्धकांचे अभिनंदन !! :)
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

मुक्त विहारि
गुरुवार, 04/09/2015 - 10:24 नवीन
त्याचबरोबर सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन

वेल्लाभट
गुरुवार, 04/09/2015 - 10:27 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन आयोजकांचे आभार
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! :)

Mrunalini
गुरुवार, 04/09/2015 - 10:42 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments

विजेत्याचे हार्दिक अभिनंदन

स्पा
गुरुवार, 04/09/2015 - 11:01 नवीन
विजेत्याचे हार्दिक अभिनंदन एक सो एक अप्रतिम फोटो होते
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

अबोली२१५
गुरुवार, 04/09/2015 - 11:12 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन व उर्वरित

अनिता ठाकूर
गुरुवार, 04/09/2015 - 11:45 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन व उर्वरित स्पर्धकांना शुभेच्छा!! मिपामुळे घरबसल्या वेगवेगळ्या विषयावरचे चांगले चांगले फोटो पहायला मिळताहेत. म्हणून मिपाचे आभार मानावे तेव्हढे थोडेच!!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दीक

मोहनराव
गुरुवार, 04/09/2015 - 14:27 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन :)

झकासराव
गुरुवार, 04/09/2015 - 17:03 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/09/2015 - 17:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

वाह... सर्वांचे अभिनंदन :)

सुहास झेले
Fri, 04/10/2015 - 01:09 नवीन
वाह... सर्वांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

शुभांगी कुलकर्णी
Fri, 04/10/2015 - 10:59 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

संपादक मंडळ व सर्व

शैलेन्द्र
Fri, 04/10/2015 - 12:25 नवीन
संपादक मंडळ व सर्व प्रतिसादकांचे आभार..
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

नाखु
Fri, 04/10/2015 - 13:50 नवीन
आणि मान्यवरांचे* आभार *परिक्षार्थी/मतदाते/परिक्षक्/निरीक्षक/समीक्षक्/वाचक
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन,

सूड
Fri, 04/10/2015 - 14:38 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

भुमन्यु
Fri, 04/10/2015 - 17:38 नवीन
हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

पैसा
Sun, 04/12/2015 - 20:49 नवीन
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन! वेल्लाभटाचे जलरंगात केल्याप्रमाणे वाटणारे छायाचित्र आणि विशालचा वाघोबा पण मला खूप आवडले होते. अजून एक पांढरा वाघ पण मस्त होता!
  • Log in or register to post comments

पब्लिक मतदान करतांना कमी पडतंय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/13/2015 - 07:16 नवीन
असं एक निरिक्षण नोंदवतो. अर्थात ज्याची त्याची दृष्टी आणि त्या दृष्टीला दिसणारं सौंदर्य हे सापेक्ष असलं तरी काही निर्णयाचं जाऊ दे पण काही छायाचित्रांना ते पहिल्या दुस-यात तिस-यात नसू दे पण त्यांना न्याय आणि दाद मिळत नाही, असं वाटलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ह्याचा विचार झाला असता का?

किणकिनाट
Mon, 04/13/2015 - 18:31 नवीन
अर्र र | जरा उशिरच झाला. मी घेतलेल्या ह्या फटूचा विचार झाला असता का? Image removed. अर्थातच सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धंकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

मोहन
Tue, 04/14/2015 - 09:50 नवीन
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचेही हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

सर्व

खंडेराव
Tue, 04/14/2015 - 10:02 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा