Skip to main content

प्रेडिक्शन चे ऍडिक्शन

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 01/01/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
हा बघा रविवार सकाळ मधिल सुंदर लेख. Arthavishva

वाचने 5367
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

खूपच बोलका लेख आहे. विशेषज्ञांचे बोलणे हे नेहमी असेच असते. हा लेख इथे दिल्याबद्दल घाटपांडेसाहेबांना मनःपूर्वक धन्यवाद!

हे शेअर विश्लेशक म्हणजे हवामान खात्या सारखेच आहेत म्हणायचे...ज्या दिवशी छत्री घेऊन जा म्हणतील त्या दिवशी कडकडीत उन्....आणी आभाळ स्वच्छ आहे म्हणतील तेव्हा धो-धो पाऊस :( रिलायन्स पॉवरच्या आय्.पी.ओ. बद्दल माहिती द्याल का? मी पैसे गुंतवायच्या विचारात आहे.

लेख चांगला आहे. हा बाजार आणि याची लघुमुदतीतील प्रेडिकशनस ना कधी कुणाला कळली आहेत ना कधी कुणाला कळतील! आपला, (फंडामेन्टल एनालिस्ट) तात्या अभ्यंकर, दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

याला सोप्या भाषेत वारा येईल त्याप्रमाणे पाठ फिरवणे म्हणता येईल.