नमस्कार मिपाकर हो ,
मला रायगड ला जायचं आहे पण तिथे राहण्याची जेवणाची काय सोय आहे याची माहिती नाही, तरी त्याबद्दल काही माहिती दिलात तर खूप मदत होईल. मिपा वर त्याबद्दल दोन लेख सापडले वेल्लाभट यांचा - आणि मिपाकरांचा पण त्यात राहण्यासाठी काय सोय होईल याची माहिती नाही मिळाली. गुगल वर शोधाशोध करून जास्त काही माहिती मिळाली नाही. तिथल्या एमटीडीसी च्या रिसोर्ट वर फोन करून बघितलं पण फोन कोणीच उचलत नाही. तरी कृपया मला मदत करवी.
जाण्याची तारीख : सकाळी १४ मार्च २०१५ ते १५ मार्च २०१५
व्यक्ती : ४ (मी, बायको , मित्र आणि त्याची बायको )
धन्यवाद
जगप्रवासी
वाचने
5693
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
एमटीडीसीत आनंद आहे. पण ट्राय
देशमुख हॉटेल रायगड
रायगडरोपवे कंपनीच्या खोल्या
देशमुख पाचाड
१)माझ्यामते रायगड पाहून येणे
फक्त रायगड कंटाळवाणा आहे>>>
In reply to १)माझ्यामते रायगड पाहून येणे by कंजूस
येस! म्हटलं तर सगळंच
In reply to फक्त रायगड कंटाळवाणा आहे>>> by प्रचेतस
रायगड कंटाळवाणा आहे.... ????
In reply to १)माझ्यामते रायगड पाहून येणे by कंजूस
असहमत..
In reply to १)माझ्यामते रायगड पाहून येणे by कंजूस
पोटल्याच्या डोंगरावरून
रायगड बघायचा आहे
बघाच.....
In reply to रायगड बघायचा आहे by जगप्रवासी
काय राव, फक्त रायगड कंटाळवाणा
एमटीडीसी फोन नम्बर
माझं मत. फक्त रायगड सहल करू
जगप्रवासी