नमस्कार. मिसळपाव वरिल हा पहिलाच लेख. अजुन मराठी लिहिणे शिकत आहे, चुकिन्बद्दल माफी असावी.
आसाम मधे एकटाच काही कामासाठी पोहोचलो. एक दिवस रविवारची सुट्टी मिळाली. स्थानिक मित्राने काझिरन्गा पहान्याचा सल्ला दिला. तसा मी आपखुश असल्यामुळे एकटाच जाण्याचा निर्णय घेतला.
गुवाहाटी ते काझिरन्गा अन्तर जवळ जवळ २०० किमी. रस्ता अगदी चान्गला, बराचसा मुबई पुणे सारखा आहे. बसेस सतत चालू असतात.
४ तासात कोहरा येथे पहोचलो, जे अभयारन्याचे प्रमुख दार आहे. रस्त्यावर खुप सारी होटेल्स व गेस्ट होउसेस आहेत. एकटाच असल्यामुळे जे पहिले दिसले तिथे ९०० रुप्यात खोली घेतली. घोडचुक झाली. रात्रभर गाड्याचे आवाज. अरण्याच्या प्रमुख दारातुन पुढे खुप सारे प्रवासी होटेल्स व गेस्ट होउसेस आहेत, बरीचशी आसाम टुरिस्म ची, भाडे हि कमी आणि उत्तम सोय.
गेस्ट होउस मालकाला सकाळच्या हत्ती सफारी चे बूकिंग करायला सांगुन बाहेर पडलो. आसामात सन्ध्याकाळ अगदी लवकर होते. ५ वाजता पुर्ण अंधार. एका रिसॉर्ट ने बिहु आणि इतर नाच आयोजित केले होते, १ तास ते बघुन जेवन करुन रुमवर परत आलो. सकाळी ५.३० ला निघुन ६.३० ची हत्ती सफारी गाठायची होती. अरण्याच्या ईस्ट झोन मधे 3 वेळा हत्ती सफारी होते, दर एक तासच्या अंत्राने, सकाळी 5.30 पासुन,
वेळेत पोहोचलो. पैसे भरले. एकुन खर्च ११०० ( ६०० हत्ती, प्रवेश, केमेरा आणि ५०० गेस्ट होउस ते सफारी स्थळ गाडी. )
जबरदस्त अनुभव. हत्तीवर चढ्ण्यासाठी एक चोथरा केला आहे, अगदी सत्तरीतील लोकही आरामात बसत होते. एकुनात अगदी निट व्यवस्थापन. एका हत्तीवर चार जण आणि माहुत.
हत्तीवर बसणे म्हनजे मजा. आरामात डुलत डुलत गजराज निघाले. पहिले दर्शन हरिन कळपान्चे आणि मग एक रानडुक्कर. काही फुटांवरुन प्राणी बघता येतात. नंतर, ७-८ गेंडे! दिवसभरात ३ सफारीमध्ये ( २ जीप आणि १ हत्ती ) ६० गेंडे सहज दिसले, खुप पक्शी आणि ईतर प्राणी.
मायहान्ग नावाचे एक पारम्पारिक नॉर्थ ईस्ट होटेल आहे तिथे दुपारी जेवलो. मस्त जेवन. आसामी थाळी अवश्य खा, आणि अनुभव म्हणुन अपान्ग प्या!
रात्री अस्साम टुरिस्म च्या बंगल्यात राहिलो. ६०० रुपयात मस्तच. स़काळी ६ ला परतीचा प्रवास सुरु.
काही फोटो देतोय. मराठीतुन टंकने अवघड काम. थकलो इत्क्यातच.
.

वाचने
8782
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त फोटो...
धन्यवाद!
In reply to मस्त फोटो... by मुक्त विहारि
हत्तीवरील माहूत, लाल फुले असा
ती फुले म्हनजे पळस / पलाश.
In reply to हत्तीवरील माहूत, लाल फुले असा by रेवती
पुलेशु
नक्की! सुरुवात केली तेव्हा
In reply to पुलेशु by सुनील
कासवं आवडली!!
पाणी कमी झाल्यावर एकामागे एक
In reply to कासवं आवडली!! by सूड
फोटो आवडले. कासवांचा तर खासच.
लेख वर आणन्याची गरज आहे.
आत्ता पाहिल्यावर कळतेय की
धन्यवाद! आसामात बदके फार.
In reply to आत्ता पाहिल्यावर कळतेय की by रेवती
मस्त !
एक मरमॉटच्या जोडीचा दिलाय,
In reply to मस्त ! by आनंद
मस्त सफर!
अजुन माहिती टाकतो इथेच. चालेल
"माझी काझिरंगा सफर - २" या
In reply to अजुन माहिती टाकतो इथेच. चालेल by खंडेराव
+१
In reply to "माझी काझिरंगा सफर - २" या by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद.
In reply to +१ by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
लेख आवडला, कुठल्या मोसमात
धन्यवाद
In reply to लेख आवडला, कुठल्या मोसमात by प्राची अश्विनी
थोडक्यात मज्जा
हेच म्हणतो
In reply to थोडक्यात मज्जा by पॉइंट ब्लँक
अप्रतिम छायाचित्रं !!!!!
:-) लिहितो
In reply to अप्रतिम छायाचित्रं !!!!! by मितान