वस्तूच्या विवीध भागांवर फोकस करुन फोटो घ्यायचे व ते नंतर फोटोशॉपमधे एकावर एक स्टॅक करायचे असा हा प्रकार आहे. यासाठी मी माझा कॅमेरा कॉम्प्युटरला जोडला होता पण अजून बरेच प्रयोग करावे लागतील हे खरे....
यावर इंटरनेटवर अनेक पाने उपलब्ध असल्यामुळे त्यावर जास्त लिहीत नाही.......
जयंत कुलकर्णी.
आहा...!!!१
In reply to आहा...!!!१ by प्रचेतस
+ हेच म्हणतो !!
केवळ कमाल
मस्त
कहर फोटो आहेत
भन्नाट........ तुम्ही जरा
स्टॅकिंगचा छान उपयोग केला आहे
ट्यूटोरियल लिंक
थोड्या सरावानंतर..........
जबराट..
बेस आलेत फोटुउत्तर द्या
एक नंबर!